विवाहाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक!
• फिर्यादीस मारहाण, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी; अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल • अलिबाग तालुक्यातील मौजे वायशेत येथील घटना अमूलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील वायशेत येथे लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक…
कॅस्ट्रोल कंपनी विरोधातील प्रकल्पग्रस्त तरुणांचे उपोषण मागे
माजी आमदार मनोहर भोईर यांची यशस्वी मध्यस्थी; तीन तरुणांना नोकरी वैशाली कडूउरण : उरण विधानसभा मतदारसंघातील खालापूर तालुक्यातील रसायनी पाताळगंगा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील कॅस्ट्रोल कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध गेले सहा दिवस केरे…
कै. दत्ताजीराव खानविलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त कायदेविषयक व्याख्यानमाला
राजेश बाष्टेअलिबाग : रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ कै. दत्ताजीराव खानविलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कायदेविषयक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (१९ ऑगस्ट) ज्येष्ठ वकील अॅड. एम.एम.…
घटनेला २४ तास उलटून गेले तरी मारेकरी अद्याप फरार!
रेल्वे गेटमन खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ८ विशेष पोलीस पथके थैनात शशिकांत मोरेधाटाव : कोकण रेल्वे मार्गावरील कोलाड जवळील तिसे गावाच्या रेल्वे फाटकावर गेटमन म्हणुन काम करणारे चंद्रकांत कांबळे यांची…
कोलाड परिसरातील शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित; फेऱ्या मारुन शेतकरी त्रस्त
विश्वास निकमगोवे-कोलाड : कोलाड परिसरातील शेतकरी वर्ग पीएम किसान योजनेपासून वंचित असल्यामुळे दररोज फेऱ्या मारुनही शेतकऱ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा न झाल्यामुळे येथील शेतकरी तलाठी कार्यालयात फेऱ्या मारून त्रस्त झाला…
माणगावामध्ये विनयभंगाची लागोपाठ दुसरी घटना
सलीम शेखमाणगाव : शहरात विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात लागोपाठ विनयभंगाची दुसरी घटना घडली आहे. माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेतील…
कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क; जेएनपीटीमध्ये १४० कंटेनर कांदा अडकला
घनश्याम कडूउरण : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्कलावल्याने याचा मोठा फटका कांदा निर्यातदारांना (Onion Export) बसला आहे. विदेशात निर्यात होणाऱ्या कांद्याचे 130 ते 140 कंटेनर जवाहरलाल नेहरू पोर्ट…
रिक्षामधून तोल जाऊन २८ वर्षीय युवकाचा मृत्यू
सलीम शेखमाणगाव : म्हसळा ते माणगांव रोडवर मौजे बोर्ले गावच्या हद्दीत रिक्षामधून तोल जाऊन खाली पडल्याने २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त…
रोह्यात कोलाड नजिक तीसे रेल्वे फाटकावर गोळीबार; सुरक्षा रक्षक जागीच ठार
जिल्ह्यात खळबळ,पोलीस मारेकराच्या शोधात शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील कोलाड नजिक तिसे रेल्वे फाटकावर सोमवारी दुपारी गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. रेल्वे फाटकावर सुरक्षा रक्षक म्हणून कामावर असलेले स्थानिक चंद्रकांत…
विमला तलाव येथील ओपन जिमचे साहित्य नादुरुस्त; उनापा प्रशासनाचे दुर्लक्ष
घनःश्याम कडूउरण : उरण नगरपालिकेच्या माध्यमातून विमला तलाव येथे ओपन जिमचे साहित्य बसविण्यात आले आहे. त्यातील काही साहित्य नादुरुस्त झाले आहे. याची कल्पना उरण नगरपालिका प्रशासनाला देऊन काही दिवसांचा अवधी…
