सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नेहा भोसले रायगडच्या नव्या सीईओ
डॉ. भारत बास्टेवाड यांची रोजगार हमी योजनेच्या नागपूर विभाग आयुक्तपदी नियुक्ती रायगड : राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका आहे. गेल्याच आठवड्यात पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा सात आयएएस…
तळाघर येथील स्वयंभू श्री महादेवाची यात्रा भक्तीभावाने पार पाडण्याचा निर्धार
आढावा बैठकीत नियोजनावर चर्चा शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव विभागात ऐतिहासिक महत्त्व असलेली जिल्ह्यातील प्रसिद्ध तळाघर (रोहा) येथील स्वयंभू महादेवाची यात्रा अत्यंत शिस्तबद्ध, तितकीच भक्तिभावाने पार पडण्याचा निर्धार पंचक्रोशीतील…
बेकायदा मासेमारीला शासनाचे डिझेल!
कोट्यवधींचा डिझेल घोटाळा, काँग्रेसचे मिल्टन सौदिया यांचा आरोप घन:श्याम कडूउरण : शासनाच्या अनुदानित डिझेलचा गैरवापर करून पालघर किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा पर्ससीन आणि एलईडी मासेमारी सुरू असल्याचा गंभीर आरोप…
पाणदिवे गावात घरफोडी, ११ लाखांचा ऐवज लंपास
पोलीस चोरट्यांच्या शोधात अनंत नारंगीकरउरण : पाणदिवे गावातील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ११ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरट्यांचा हा धुमाकूळ सोमवारी (दि. ३१…
अलिबाग तालुक्यात विवाहित महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल
अमुलकुमार जैनअलिबाग : तालुक्यात एका 33 वर्षीय विवाहित महिलेची साडी ओढून अश्लिल शब्द वापरीत विनयभंग केला असल्याची तक्रार अलिबाग पोलिस ठाण्यात पीडित महिलेने दिनांक ३१/०३/२०२५ रोजी आरोपी विरोधात केली आहे.…
“मुठी आवळणाऱ्या नेत्यापेक्षा आर्थिक बळ देणारा नेता द्या, अन्यथा आम्ही सक्षम आहोत”
महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची भूमिका मिलिंद मानेमहाड : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पराभवास कारणीभूत असलेल्या नेत्यांवर कारवाई होत नसल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी अखेर विरोधकांशी संघर्ष करण्यासाठी मुठी आवळणाऱ्या नेत्यापेक्षा…
प्रथमेश डेव्हलपर्स बिल्डर्सच्या परप्रांतीय गुंडांची मुजोरी!
गरीब महिलेच्या जागेतील कुंपण तोडले; कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल अमुलकुमार जैनकर्जत : भिसेगाव येथे फातिमा चर्चमागे प्रथमेश डेव्हलपर्स बिल्डर्सच्या चार ते पाच गुंडांनी तेथील स्थानिक रहिवाशी असलेल्या एका गरीब…
पेण चावडी नाक्यावरील सरकारी दवाखाना बंद
वृद्ध नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी त्वरित लक्ष देणे गरजेचे पेण: आरोग्य ही प्राथमिक गरजआहे आणि ती प्रभावीत होणे गंभीर बाब ठरते. असे असूनही पेण चावडी नाका येथील सरकारी दवाखाना गेले एक…
मांडवा सागरी पोलिसांनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा
अब्दुल सोगावकरसोगाव : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या रमजान ईदच्या निमित्ताने ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी अलिबाग तालुक्यातील किहीम येथील मशिदीत नमाज पठण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित सर्व बांधवांना मांडवा…
उरणमध्ये हिंदू नववर्षानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन
घनःश्याम कडूउरण : गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाचे आगमन. संपूर्ण देशभर हा सण उत्साहात साजरा केला जातो. उरण तालुक्यातही नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. यानिमित्त जेष्ठ नागरिक…
