• Wed. Mar 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • ९५ वर्ष वयोमानाची म्हसळा येथील मुख्य प्रशासकीय इमारत बनतेय धोकादायक!

९५ वर्ष वयोमानाची म्हसळा येथील मुख्य प्रशासकीय इमारत बनतेय धोकादायक!

प्रशासनाच्या बहुतांश विभागात रिक्तपदांचे प्रमाण वाढलेगतिमान प्रशासनाला लागली खीळ, सर्वसामान्यांचा नाराजीचा सूर वैभव कळसम्हसळा : येथील मुख्य प्रशासकीय इमारत म्हणजे तहसील कार्यालय (महसुलचे सर्व विभाग), पोलीस स्टेशन, परिक्षेत्र वन अधिकारी…

हिट अँड रन कायद्यामुळे जेएनपीए बंदर परिसरातील वाहन चालक भयभीत, रस्त्यावर वाहतूक कोंडी

अनंत नारंगीकरउरण : रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास १० वर्षांची शिक्षा या नव्या कायद्याविरोधात ट्रक चालक व मालक सोमवारी (दि. १) नवी मुंबई परिसरातील रस्त्यावर उतरले होते. मात्र जेएनपीए…

रोह्यात नेत्रतपासणी शिबिरात १६१ जणांची तपासणी; ६७ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

शशिकांत मोरेधाटाव : रोहा येथील नेत्ररुग्ण तपासणी शिबिरात सोमवारी १६१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६७ रुग्णांना आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. रोहा सिटिझन फोरमने गेल्या दीड…

चाणजे ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभारामुळेच पाणी टंचाई?

घन:श्याम कडूउरण : चाणजे ग्रामपंचायतीचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच ग्रामपंचायतीची १० कोटी रुपयांच्या वरती पाण्याची थकबाकी असल्यानेच ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा…

उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांना राज्यस्तरीय ‘कुलाबा जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर

प्रतिनिधीउरण : उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांना राज्यस्तरीय कुलाबा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते येत्या बुधवार दि. ३ जानेवारी रोजी…

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा कातकरी बांधवांचा इशारा

अनंत नारंगीकरउरण : विंधणे येथील कातकरी आदिवासी बांधवांना उरण परिक्षेत्र वन अधिकारी हे पिढ्यान पिढ्या कसत असलेल्या उदरनिर्वाहाच्या जमिनीवर जाण्यास वन कायद्याचा, पोलीसांचा धाक दाखवून मज्जाव करत आहेत. त्यामुळे आदिवासी…

मुंबई-गोवा महामार्ग जाम!

कोकणातील पर्यटनस्थळाकडील सर्वच मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा सलीम शेखमाणगाव : शनिवार आणि रविवार त्यातच थर्टीफस्टची फोडणी यामुळे मुंबई-गोवा महामार्ग तसेच पुणे-दिघी महामार्गावर पहाटेपासून पर्यटकांचे लोंढे कोकणातील पर्यटन स्थळाकडे ओथंबून…

आरुष कोल्हेचं लागोपाठ दुसरं शतक

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धेत एसबीसी महाड विजयी क्रीडा प्रतिनिधीपोयनाड : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल ज्युनियर वयोगटातील…

जाखमाता कड्यावर पाणी योजनेचा शुभारंभ

भाविकांसाठी मंदिरात पाण्याची सुविधा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील जाखमाता देवी मंदिराच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २६ रोजी पिण्याच्या पाणी योजनेचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यासाठी आमदार…

माणगावचे पत्रकार सलीम शेख यांना राज्यस्तरीय कुलाबा जीवन गौरव पुरस्कार जाहीर

प्रतिनिधीमाणगाव : रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांपैकी एक, माणगाव येथील पत्रकार सलीम शेख यांना भाई जगताप मित्र मंडळ रायगड, काँग्रेस सेवा फाउंडेशन रायगड, मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट रायगड यांच्यातर्फे पत्रकारितेचा राज्यस्तरीय…

error: Content is protected !!