• Sat. Mar 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • बेकायदेशीर शस्त्र ताब्यात बाळगणाऱ्या दोघांवर गुन्हा

बेकायदेशीर शस्त्र ताब्यात बाळगणाऱ्या दोघांवर गुन्हा

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त माणगाव | सलीम शेखस्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने बेकायदेशीर अग्निशस्त्र ताब्यात बाळगल्याप्रकरणी महाड तालुक्यातील दोघा आरोपींवर गुन्हा दाखल केला…

मराठवाड्यात पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी रोह्यातील ‘सह्याद्री वन्यजीव प्राणी संरक्षणार्थ संस्था’ कार्यरत

सागर दहिंबेकर यांच्या नेतृत्त्वाखाली तरुणांचा जीवाची पर्वा न करता जिगरबाज बचावकार्यात सहभाग; सर्वत्र कौतुक धाटाव/रोहा । शशिकांत मोरेराज्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून विशेषतः मराठवाड्यात जनजीवन विस्कळीत…

रोहा-कोलाड रस्त्यावर टँकरमधून कुंडलिका नदीत सोडले रसायन; चालकाचे पलायन

परिसरात खळबळ, एका महिलेवर रसायन उडाल्याने उपचारासाठी दाखल रोहा/धाटाव । शशिकांत मोरेरोहा-कोलाड रस्त्यावर भरदिवसा एका अज्ञात टँकर चालकाने कुंडलिका नदीपात्रात घातक रसायन सोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर…

सुधागड तालुक्यात मेंढ्यांच्या झुंजीवर अवैध सट्टा; पोलिसांची धाड

एक कोटीहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; अनेक सट्टेबाज व आयोजक अटकेत रायगड । अमुलकुमार जैनरायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील गोंदाव गावातील टायगर गोट फार्म या ठिकाणी शेकडो लोकांसमोर चालू असलेल्या मेंढ्यांच्या…

कायद्याला हरताळ; रायगड जिल्ह्यात दोन बालविवाह उघड

माणगाव व पेण तालुक्यात चौघांविरोधात गुन्हे दाखल; अल्पवयीन मुलींचे जबरदस्तीने लावले विवाह, एकीला अपत्यप्राप्ती रायगड । अमूलकुमार जैनबालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. तरीदेखील ग्रामीण व आदिवासी भागांत…

चेन्नईतून ११ लाखांचे मौल्यवान विदेशी पक्षी हस्तगत; दोन चोरटे अटकेत

पक्षी चोरीप्रकरणी कर्जत पोलिसांची धडक कारवाई अमुलकुमार जैन (रायगड) : कर्जत तालुक्यातील मौजे टेंभरे-आंबीवली येथून चोरीस गेलेल्या साडेअकरा लाख रुपयांच्या मौल्यवान विदेशी पक्ष्यांचा शोध घेऊन त्यांची सुखरूप सुटका करण्यास कर्जत…

रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांची खाते निहाय चौकशी

तक्रारीमध्ये बांधकामातील भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांवरील अन्याय, गैरव्यवहारांसह अनेक गंभीर आरोप रायगड । अमुलकुमार जैनरायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांच्या कार्यकाळातील कामकाजाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून खाते निहाय चौकशी होणार…

सोनारीत ‘द सीक्रेट ट्रेडिंग स्कीम’चा महाघोटाळा

तांडेल बंधूंनी जादा नफ्याच्या आमिषाने शेकडो नागरिकांची आयुष्यभराची कमाई लुटली एजंटांचाही मोठा सहभाग, पोलिस तपास वेगात उरण । विठ्ठल ममताबादेउरण तालुक्यातील सोनारी गावात अभिजित दयानंद तांडेल व वेदक दयानंद तांडेल…

अलिबागमध्ये अश्लील व्हीडीओ दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ५४ वर्षीय इसमाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल

अलिबाग । अमुलकुमार जैनअलिबाग तालुक्यात एका पन्नासी उलटलेल्या इसमाकडून दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर विनयभंग करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला…

कर्जतच्या मंचावरून शेळकेंचा इशारा; महायुती संकटात?

रायगड : शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.…

error: Content is protected !!