गॅलॅक्सी हॉस्पिटलतर्फे शिबिरात मोफत औषधे, रक्ताच्या तपासण्या व चष्मे वाटप
याआधी असे शिबिर कधीच झाले नव्हते -लक्ष्मी सुरवसे विनायक पाटीलपेण : गॅलेक्सी हॉस्पिटल व कल्याणकारी संस्था यांच्या विद्यमाने ग्रामपंचायत गोरठण बु. येथे आयोजित मोफत आरोग्य व मार्गदर्शन शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद…
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालिका जखमी
मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील चिंभावे गावामध्ये भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एक नऊ वर्षीय बालिका जखमी झाली आहे. या जखमी बालिकेवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिंभावे गावामध्ये भटक्या कुत्र्यांची…
विहान म्हात्रे याची गणित संबोध परीक्षेत उत्तुंग भरारी
विनायक पाटीलपेण : रायगड गणित अध्यापक मंडळाकडून रायगड जिल्ह्यातील इयत्ता पाचवीच्या मुलांची गणित संबोध परीक्षा दरवर्षी घेतली जाते. त्याचे निकाल लागले असून यावर्षीच्या निकालामध्ये जिल्ह्यातील सतरा मुलांनी 100 पैकी 100…
शासनाच्या उदासीन धोरणामुळे उरण तालुक्यात पाणी पुरवठा योजनांचं काम रखडलं!
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील रहिवाशांना भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद अलिबागच्या माध्यमातून सन २०१८-१९ या वर्षात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत वेश्वी सह इतर ग्रामपंचायत हद्दीत नळ पाणी पुरवठा…
गॅस सिलिंडरचा पाईप पेटला; तीन भावंडे गंभीर जखमी
मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील पारवाडी या गावात गॅस सिलेंडरचा पाईप पेटून लागलेल्या आगीत तीन भावंडे भाजून गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. घरातील मोठा बहीणीचे कपडे पेटले असता तिचा वाचविण्यासाठी…
पैशाच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी; तीन आरोपींवर गुन्हा दाखल
मिलिंद मानेमहाड : शहरामध्ये गांधारी पुलाजवळ दोन गटात पैशाच्या वादातून तुफान हाणामारी झाली. या वादात तीन आरोपींवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत परस्पर विरोधी तक्रारी…
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कासु येथे बेमुदत साखळी उपोषण
शासनाने आमच्या संयमाचा अंत पाहू नका -विष्णूभाई पाटील विनायक पाटीलपेण : शासनाकडून कोकणवासीयांवर अन्याय होत असून शासनाने आमच्या संयमाचा अंत पाहू नका. मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले…
हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारीत योजनेला प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी आमदार रवीशेठ पाटील यांचा पाठपुरावा!
आमदार रवीशेठ पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना दिले निवेदन विनायक पाटीलपेण : तालुक्यातील हेटवणे धरण मध्यम प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारीत योजनेला प्रशासकीय मान्यता मिळावी अशी मागणी भाजपा आमदार रवीशेठ पाटील…
भिसे खिंडीत ओव्हरलोड कोळशाच्या भरधाव डंपरची दोन वाहनांना जोरदार धडक, डंपर चालक फरार
धडकेत दोन्ही वाहनांचा चुराडा; दोन्ही वाहनचालक सुदैवाने बचावले शशिकांत मोरेधाटाव : रोहा-नागोठणे रस्त्यावर भिसे खिंडीत कोळशाची ओव्हरलोड वाहतुक करणाऱ्या डंपर चालकाकडून ओव्हरटेक करीत असताना सोबतच्या दोन वाहनांना धकडले. या जोरदार…
माणगाव बसस्थानकातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण!
सलीम शेखमाणगाव : माणगाव बसस्थानक येथून एका अल्पवयीन १५ वर्षीय मुलीला आरोपीने फूस लावून कोठेतरी पळवून नेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी…
