पेन्शनर्सच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
विश्वास निकमकोलाड : राष्ट्रीय संघर्ष समिती रायगड तसेच रोहा तालुका संघर्ष समिती (EPS-९५) तसेच कहाने राजगुरू नगर व घाडगे पुणे यांच्या वतीने पेन्शनर्सना कमीत कमी ७५०० रुपये पेन्शन, महागाई भत्ता…
माथेरानच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांची सदिच्छा भेट
विनायक पाटीलपेण : माथेरानच्या समस्या व विकास या संदर्भात माथेरान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी आज शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांची त्यांच्या नवी…
औरंगजेबचा फोटो व आक्षेपार्ह मजकूर स्टेटसवर ठेवणारा २४ वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात
अमुलकुमार जैनअलिबाग : व्हॉटसअप स्टेटसवर औरंगजेब याचा फोटो व मजकूर ठेवल्याच्या आरोपावरुन तळा पोलीसांनी शोएब नौशाद खाचे या तरुणावर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी…
सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी मागितली लाच; तलाठी, मंडळ अधिकाऱ्याला अटक
मिलिंद मानेमहाड : खरेदी केलेल्या जमिनीची सातबारावर नोंद करण्यासाठी तीन हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी वरंडली येथील तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला महाड येथे सापळा रचून लाच प्रतिबंधक विभागाच्या अलिबाग येथील…
रायगडच्या रोशनी पारधी हिची महाराष्ट्राच्या मुलींच्या क्रिकेट संघात निवड
क्रीडा प्रतिनिधीरायगड : जिल्हा क्रिकेट असोसिएशन व महाडच्या एसबीसी क्रिकेट अकॅडमीची अष्टपैलू खेळाडू रोशनी रवींद्र पारधी हिची महाराष्ट्राच्या १७ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. ह्या आधी रोशनीची…
श्रीवर्धन आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर!
बोगस डॉक्टर शोध समितीची तालुकास्तरीय बैठक गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुका बोगस डॉक्टर शोध समिती मार्फत बुधवारी पंचायत समिती कार्यालयात सभा घेण्यात आली. या सभेला बोगस डॉक्टर नेमके कुणाला ठरवणार…
महाडमधील “आपला दवाखाना” आजारी!
ना पाणी ना वीज…डॉक्टरांनी काढला पळ! मिलिंद मानेमहाड : शहरामध्ये मोठा गाजावाजा करत सुरू केलेला आपला दवाखानाच आजारी पडला आहे. ज्या ठिकाणी हा दवाखाना सुरू करण्यात आला त्या ठिकाणी ना…
वडापावमध्ये आढळला साबणाचा तुकडा, तक्रारीनंतर कर्जत स्टेशनवरील स्टॉल बंद
कर्जत : एका महिला प्रवाशाला स्टॉलवरून खरेदी केलेल्या वडापावमध्ये “साबणाचा तुकडा” सापडल्याची तक्रार आल्यानंतर मध्य रेल्वेने कर्जत स्थानकावरील खाद्यपदार्थांचा स्टॉल बंद केला आहे. रशिदा इशाक घोरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार,…
जगताप कुटुंबियांचे महाडमध्ये ८ एप्रिलला शक्ती प्रदर्शन?
मिलिंद मानेमहाड : १९४ महाड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत २२,६१० मतांनी पराभव झाल्यानंतर नाराज झालेल्या स्नेहल माणिकराव जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जगताप कुटुंबीयांनी ताकद आजमावण्यासाठी ८ एप्रिल रोजी महाडमध्ये…
म्हसळा तालुक्यातील पांगळोली ग्रामपंचायतीत 28 लाखांचा अपहार
म्हसळा : तालुक्यातील पांगळोली ग्रामपंचायतीमध्ये 28 लाखाचा अपहार झाला असल्याची तक्रार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी दिली आहे. याप्रकरणी तत्कालीन सरपंच आणि तलाठी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला…
