• Sat. Mar 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • धक्कादायक! गणपतीच्या दर्शनातून वाद, नऊ जणांकडून आदिवासी कुटुंबातील पाच जणांना मारहाण

धक्कादायक! गणपतीच्या दर्शनातून वाद, नऊ जणांकडून आदिवासी कुटुंबातील पाच जणांना मारहाण

रोहा तालुक्यातील घटना; मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, सहा जणांना अटक रायगड | अमुलकुमार जैनरायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एका आदिवासी युवकाने मुरुड तालुक्यातील मुलीच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतल्याच्या रागातून…

धाटावमध्ये दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील धाटाव गावात दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. सोनारसिद्ध मंदिरा लगतच्या विसर्जनस्थळावर ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’ असा गणरायाचा गजर…

रस्त्याच्या मधोमध डंपर बंद पडल्याने जेएनपीटी–गव्हाण फाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी

उरण । अनंत नारंगीकरउरण परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले आहेत. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गव्हाण फाटा रस्त्याच्या मधोमध एक डंपर बंद पडल्याने मोठी कोंडी झाली. परिणामी,…

ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे गणेशोत्सवानिमित्त पूजा साहित्य वाटप

सोगाव । अब्दुल सोगावकर अलिबाग तालुक्यातील मापगाव विभागातील सात गावांमध्ये गणेशोत्सवानिमित्ताने सुमारे ५३० कुटुंबाना गणेश पूजन साहित्य वाटप उपक्रमाचे मापगाव येथील गणेश मंदिरात रविवार, दि. २५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते…

दि. बा. पाटील नामकरणासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

उरण । घनःश्याम कडूनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार असून नोव्हेंबरपासून पहिले उड्डाण सुरू करण्याची अदानी उद्योगसमूह आणि सिडकोची तयारी सुरू आहे. विमानतळाचे…

घरफोडीत लाखोंचा डल्ला टाकणारे ‘चोरटे पती-पत्नी’ उरण पोलिसांच्या जाळ्यात; तब्बल १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

उरण । घनःश्याम कडूउरण तालुक्यातील दादरपाडा भागात घडलेल्या धाडसी घरफोडी प्रकरणाचा उरण पोलिसांनी अल्पावधीत पर्दाफाश करत कुख्यात चोरट्या पती-पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल १३ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास…

शाहरुख खानच्या मुलीची जमीन खरेदी संशयाच्या भोवऱ्यात

लागवडीसाठी दिलेली जमीन कोटींच्या व्यवहारातून विकली; शासनाकडे तक्रार दाखल रायगड | अमुलकुमार जैन बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांची मुलगी सुहाना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण, तिने रायगड जिल्ह्यातील…

करण म्हात्रे यांची भाजप दक्षिण रायगड युवा मोर्चा उपाध्यक्षपदी निवड

पेण | विनायक पाटीलकासू येथील करण वासुदेव म्हात्रे यांची भाजप दक्षिण रायगड युवा मोर्चा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे कासू परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,…

ऐन गणेशोत्सवात एसटी बस रस्त्यातच बंद; प्रवाशांचा खोळंबा

नादुरुस्त एसटी बसेसचा मुद्दा ऐरणीवर प्रतिनिधीनागोठणे : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोकणवासीय मोठ्या संख्येने गावी रवाना होत आहेत. रेल्वे, खासगी गाड्या, तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या…

गणेश पाटील यांची भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी निवड

विनायक पाटीलपेण (२४ ऑगस्ट) : पेण तालुक्यातील भाजपचे युवा नेतृत्व गणेश दत्तात्रय पाटील यांची भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली आहे. भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश…

error: Content is protected !!