तळाशेत जिल्हा परिषद मतदार संघात भाजपाची जोरदार मुसंडी
भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सलीम शेखमाणगाव : दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्या प्रयत्नाने माणगाव तालुक्यातील तळाशेत जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना…
ग्राहकांनो सावधान! उरण पोस्ट ऑफिस धोकादायक इमारतीत
वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोयरसुतक नाही घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिका हद्दीत भाड्याच्या जागेत असलेले पोस्ट कार्यालय हे अत्यंत जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये सुरू आहे. या इमारतीमधील अनेक रहिवाशी स्थलांतरित झाले आहेत. मात्र…
11 फेब्रुवारीपासून 12 वी तर, 21 पासून 10 वीची परीक्षा
परीक्षा केंद्रांवर गैर प्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार -राज्य मंडळ सचिव डॉ. माधुरी सावरकर प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र…
उरण काँग्रेस फुटीच्या वाटेवर?
पक्षात ज्याची पत नाही त्याची वट घनःश्याम कडूउरण : राजकीय घडामोडीत दररोज कोणाचा तरी कोणत्या तरी पक्षात प्रवेश होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उरणमध्येही राजकीय पक्षांतराची लागण लागली आहे.…
माणगाव नगरपंचायतची अतिक्रमण विरोधात धडक कारवाई
मजित हजितेमाणगाव : माणगाव बाजारपेठमधील अतिक्रमण विरोधात माणगाव नगरपंचायतने धडक मोहीम राबविली आहे. पादचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात नगरपंचायतने ही कारवाई बेधडकपणे राबवली आहे. माणगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष माळी ॲक्शन मोडवर…
मुरुड येथे ‘जागतिक कर्करोग दिवस’ साजरा
प्रतिनिधीमुरुड : सध्या जगामध्ये असंसर्गजन्य रोगाचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यापैकी कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण साधारणता नऊ टक्के आहे. त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध कार्यक्रम व उपक्रम हे…
जिल्हास्तरीय युनिफाईट स्पर्धेत पेण तालुका प्रथम क्रमांकाचा मानकरी
विनायक पाटीलपेण : नुकत्याच पनवेल वाकडी येथे रायगड जिल्हा युनिफाईट असोशिएशनने सेन्ट अँडरुस इंटरनॅशनल स्कूल वाकडी येथे रायगड जिल्हा युनिफाईट फेडरेशन कपचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पेण येथील रविंद्र…
आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न
प्रतिनिधीनागोठणे : येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या वतीने नियमित कार्यक्रमांतर्गत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ३०…
विमला तलावाची साफसफाई परंतु कोसलला कठडा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष
घन:श्याम कडूउरण : नगरपालिका हद्दीतील विमला तलावामधील साचलेला कचरा उचलून साफसफाई करण्यात आली. मात्र गेली अनेक दिवसांपासून कोसळलेला कठडा दुरुस्त करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. तरी सदरचा कठडा त्वरित…
मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेतील गटारावरील स्लॅब कोसळला
कोसळलेले काम लपविण्यासाठी टाकली माती, निकृष्ट दर्जाचे काम, नागरिक संतप्त विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी नाक्यावरील मंगल कार्यालयालगत असणाऱ्या गटारावरील स्लॅबचे काम आठ ते दहा दिवसांपूर्वी केले होते. परंतु,…
