• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी गीता पारलेचा यांची निवड

सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी गीता पारलेचा यांची निवड

विश्वास निकमकोलाड : सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंतशेठ ओसवाल यांचे निधनानंतर सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पद रिक्त झाले होते. त्यांचा वारसा पुढे सुरु ठेवण्यासाठी त्यांच्या कन्या तथा सामाजिक कार्यकत्या गीता…

६ मोटरसायकल चोरीप्रकरणी दोन आरोपी ताब्यात; १.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

उरण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी घन:श्याम कडूउरण : मोटारसायकल चोरी प्रकरणी उरण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोन इसमांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरोधात एकूण ६ गुन्हे उघडकीस…

शासकीय कार्यालयांची 49 लाखाहून अधिक थकबाकी

अलिबाग नगरपालिकेची वसुली करताना होतेय दमछाक; विकासकामांवर परिणाम अमुलकुमार जैनरायगड : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपरिषद हद्दीत असणाऱ्या ८०हुन अधिक शासकीय कार्यालयांकडे नगरपालिकेच्या घरपट्टी कर विभागाची ४९ लाख १३ हजार…

कोर्लई पेट्रोल पंपानजिक एसटी बस धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्याचे मुख्यालयीन ठिकाण असलेल्या अलिबाग बस स्थानकाबाहेर एसटी बस आणि दुचाकीच्या अपघात होवून या अपघातात एकवीस वर्षीय जयदीप शेखर बना याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 27…

रायगडावर पाय घसरून पडल्याने भीम अनुयायाचा मृत्यू

अमुलकुमार जैनरायगड: किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला वंदन करण्यासाठी आलेल्या एका भीम अनुयायीचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना आज दुपारच्या सुमारास घडली असून भीमराव…

औरंगजेबाने जेवढे लोक मारले नसतील, त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या -बच्चू कडू

शेतकऱ्यांसाठी रायगडाच्या पायथ्याला अन्नत्याग आंदोलन अन्नत्याग आंदोलनात उद्या होणार अर्थसंकल्पाची होळी शशिकांत मोरेरोहा : आज देशात आणि राज्यात धर्म आणि जातीपातीचे घाणेरडे राजकारण केले जात आहे. सरकारला नागरिकांच्या मूलभूत गरजांचा…

शिवसेनेला आली जाग? स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे शिवसैनिकांची तातडीची मीटिंग

मिलिंद मानेमहाड : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नाराज झालेल्या स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख खडबडून जागे झाले…

माथेरानमध्‍ये मोटार वाहनांना नो एंट्री! सर्वोच्‍च न्‍यायालयाने सुनावणीदरम्‍यान दिला निर्णय

प्रतिनिधीकर्जत : पर्यावरणदृष्‍टया संवेदनशील असलेले माथेरान कुठल्‍याही परिस्थितीत मोटार वाहनांसाठी खुले होणार नाही असं सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केलं आहे. माणसांनी ओढल्या जाणाऱ्या हातरिक्षा या मानवी हक्कांचे उल्लंघन करतात. माथेरानमध्‍ये तूर्तास…

स्नेहल जगतापांचं ठरलं! एप्रिल महिन्यात करणार राष्ट्रवादीत प्रवेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत चांदे क्रीडांगणावर होणार पक्षप्रवेश सोहळा मिलिंद मानेमहाड : कोकणातील राष्ट्रवादी पुन्हा हा नाद लवकरच स्नेहल जगताप यांच्या रूपाने कोकणकरांना अनुभवास मिळणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील…

सुधागड मराठा समाजाच्यावतीने विनामूल्य करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

वार्ताहरपाली : सुधागड मराठा समाज संस्थेच्यावतीने इयत्ता 10 वी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करिअरच्या वेगवेगळ्या वाटा समजुन घेण्यासाठी रविवार, दि. 23 मार्च 2025 रोजी दुपारी…

error: Content is protected !!