• Wed. Mar 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • आप्पासाहेब धर्माधिकारी: आध्यात्मिक सेवेचा तेजस्वी वारसा

आप्पासाहेब धर्माधिकारी: आध्यात्मिक सेवेचा तेजस्वी वारसा

आपले आध्यात्मिक ज्ञान, पांडित्य व निरूपणाच्या प्रभावाने समाजाला सन्मार्गी करण्याची चांगली संधी आध्यात्मिक गुरूंना असते. आध्यात्मिक मार्गातून समाजपरिवर्तन कसे होऊ शकते, त्याचे प्रत्यंतर पद्मश्रीप्राप्त डॉ. दत्तात्रेय नारायण तथा अप्पासाहेब धर्माधिकारी…

मोर्बा मॉडर्न इंग्लिश स्कूलचा दहावी परीक्षा निकाल ९८ टक्के

मनाल राऊत ९०. ८० टक्के गुण मिळवून शाळेमध्ये सर्वप्रथम सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेचा निकाल मंगळवार दि.…

श्रीवर्धनमध्ये महावितरणचा मंगळवारी शटडाऊन! वाळवटी विभागातील ४७ गावांना फटका

देखभाल व दुरुस्तीसाठी वीज खंडित, श्रीवर्धनमध्ये संताप उन्हामुळे बाहेर जाता येईना; वीज नसल्याने घरात ही बसवेना गणेश प्रभाळेदिघी : एकीकडे सूर्य आग ओखत आहे. वातावरणात प्रचंड उकाडा सुरू झाला आहे.…

मोहनलाल सोनी विद्यालयाचा निकाल 95.49 टक्के

प्रतिनिधीबोर्ली पंचतन : जनता शिक्षण संस्थेच्या श्री. मोहनलाल सोनी विद्यालय, बोर्ली पंचतन, ता. श्रीवर्धन प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 चा एकूण निकाल 95.49% इतका लागला आहे. मार्च 2025…

भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी. परमार स्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के

प्रतिनिधीनागोठणे : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून यात येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी. परमार स्कुलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा…

पेणच्या मोसिनला नवी मुंबईतून अटक; देशविरोधी आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट भोवली

विनायक पाटीलपेण : भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेणमधील मोसीन मुजावर या युवकाने देशविरोधी आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर वायरल केली होती. यामुळे पेणमधील सर्व…

आमदार रोहीत पवार उद्या रायगड दौऱ्यावर

जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा आढावा व स्पर्धेचे करणार उद्घाटन क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार सोमवार, दिनांक १२ मे रोजी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग स्पर्धेच्या…

अलिबाग तालुक्यात राजकीय नेत्याच्या चालकाचा प्रताप!

गावातील महिलेला घरात शिरून मिठी मारीत केला विनयभंग अमुलकुमार जैनअलिबाग : राज्यातील सत्ताधारी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी याच्या वाहन चालकाने अलिबागपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावातील महिलेच्या घरात कोणीही नसताना शिरून…

इंदापूर येथे दोन टेम्पोचा अपघात; आठ जण जखमी

सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर येथील डायव्हरजनजवळ आयशर टेम्पो व छोटा टेम्पोत यांच्यात अपघात होऊन ८ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पोलिस…

माणगावात चोरट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील निजामपूर विभागातील मौजे येरद येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञातांनी ७० वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण केली. मारहाणीत या महिलेचा मृत्यू झाला. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर…

error: Content is protected !!