• Fri. Jul 3rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • जिल्ह्यात 2 ते 4 जुलै दरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

जिल्ह्यात 2 ते 4 जुलै दरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

अलिबाग : भारतीय हवामान विभागाच्या दि. 30 जून 2026 रोजीच्या हवामान बुलेटीननुसार महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा (Off-shore Trough) सक्रिय असून मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणीय रेषा कोकण, मध्य महाराष्ट्र…

सुधागड तालुक्यात खड्ड्यांमुळे पाली-पाच्छापूर मार्गावर एसटी बस घसरली

पाली : सुधागड तालुक्यातील पाली ते पाच्छापूर मार्गावर धावणारी ‘एसटी’ (राज्य परिवहन) बस रस्त्यावरील चिखल आणि खड्ड्यांमुळे बाजूला घसरल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक…

माणगावचा नवा पूल धोक्याच्या उंबरठ्यावर! भराव खचल्याने महामार्गाला भेगा, अपघाताची भीती

ठेकेदारावर कारवाई करून तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करा; माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांची मागणी सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव शहरातील काळ नदीवर नव्याने बांधण्यात आलेला पूल आणि त्यालगतचा रस्ता…

बाईकस्वाराला वाचवताना एसटी खड्ड्यात कलंडली; सात प्रवासी सुखरूप

कार्ले परिसरातील धोकादायक वळणावर अपघात; उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी गणेश प्रभाळेदिघी : म्हसळाहून दिवेआगरमार्गे श्रीवर्धनकडे जाणारी एसटी बस बुधवारी दुपारी कार्ले परिसरातील तीव्र उतारावर एका बाईकस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्यालगतच्या खड्ड्यात…

रायगडमध्ये मुसळधार; अंबा नदीने ओलांडली ‘इशारा पातळी’

​नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा; कुंडलिकाही धोक्याच्या उंबरठ्यावर ​अलिबाग | अमुलकुमार जैनरायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या जलस्तरात झपाट्याने वाढ होत आहे. रोहा तालुक्यातील अंबा नदीने (नागोठणे बंधारा) आपली…

अफाट दातृत्व! आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्याकडून चालकाला सव्वा कोटींचा बंगला भेट

​उरण | विठ्ठल ममताबादेसध्याच्या व्यावसायिक युगात मालक आणि कर्मचारी यांच्यातील संबंध केवळ करारापुरते मर्यादित होत असताना, उरणमध्ये माणुसकीचे जतन करणारी एक अनोखी आणि कौतुकास्पद घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार…

नेरळ–कळंब रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामावर प्रश्नचिन्ह; सुरक्षेचा अभाव आणि निकृष्ट दर्जाचा मनसेचा आरोप

अपघात वाढल्याने नागरिकांमध्ये संताप; अनुचित प्रकार घडल्यास गाठ मनसेशी – यशवंत भावरे यांचा प्रशासनाला इशारा कर्जत । गणेश पवारगेल्या तब्बल वीस वर्षांपासून रखडलेल्या नेरळ–कळंब जिल्हामार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात…

पेझारी येथे उद्या १ जुलै रोजी ‘एसबीआय सूर्य घर सोलर मेळावा’; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

पोयनाड (प्रतिनिधी): भारतीय स्टेट बँक (एसबीआय) आणि ल्युमिनेक्सा सोलर सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक १ जुलै रोजी पेझारी येथील हॉटेल साई वाटिका येथे सकाळी १० ते १२ या वेळेत…

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरील धोकादायक फांद्यांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

श्रीवर्धन | अनिकेत मोहीतश्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण सध्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मात्र, याच परिसरातील अनियंत्रित वाढलेल्या आणि सुकलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे आता सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. समुद्रकिनारी…

रासायनिक उद्योगांविरोधात भाले ग्रामस्थ संतप्त; “बल्क ड्रग पार्क होऊ देणार नाही”, आंदोलनाचा इशारा

माणगाव । सलीम शेखरायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील भाले ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी प्रस्तावित बल्क ड्रग पार्क आणि केमिकल उद्योगांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल,…

error: Content is protected !!