• Mon. Mar 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • जनजीवन मिशन अंतर्गत अर्धवट कामामुळे खोपटे गावात पाणी टंचाई

जनजीवन मिशन अंतर्गत अर्धवट कामामुळे खोपटे गावात पाणी टंचाई

अनंत नारंगीकरउरण : जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ या संकल्पनेखाली केंद्र सरकारने २०२४ पर्यंत देशातील सर्व ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबांना नळ योजनेद्वारे पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी…

विवाह इच्छूक मुलांची लग्न जमविताना पालकांची दमछाक!

सलीम शेखमाणगाव : तुलसी विवाहानंतर ग्रामीण भागात लग्नसराई खऱ्या अर्थाने सुरू होते. अनेक वधू-वर पित्यांचे पालक, नातेवाईक विवाह इच्छुक वधू-वरासाठी सुयोग्य जोडीदार शोधायला सुरुवात करतात. कोकणातील काही तालुक्यात मात्र या…

श्रीवर्धन तालुक्यातील वडवली शाळा अंधारात!

वडवली शाळेतील मुलांचे भवितव्य अंधारात गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत गेल्या वर्षभरापासून वीजपुरवठा झालेला आहे. जानेवारी 2024 मध्ये या शाळेच्या इमारतीचे खा. सुनीत तटकरे…

डंपरची मोटारसायकला धडक; १ गंभीर जखमी

अनंत नारंगीकरउरण : जासई उड्डाण पूलावर ड्रंम्परने मोटारसायकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघाता मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात हा शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी ठिक ५-३० च्या दरम्यान…

महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताह अंतर्गत जंजिरा हॉल येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर संपन्न

अलिबाग : निहार प्रॉपर्टी अँड लीगल सोल्युशन, लायन्स क्लब श्रीबाग सेन्टेनिअल, स्वरांकिता अकॅडमी, जिल्हा सामान्य रुग्णालय, माणुसकी प्रतिष्ठान, दोस्त मुंबईतील प्रसिद्ध डॉ जावडे व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या…

उरण तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत कामं लवकरात लवकर करण्याचे आदेश

घन:श्याम कडूउरण : तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. तालुक्यातील अनेक कामे निकृष्ट दर्जाची व अपूर्ण अवस्थेत आजही आहेत. याबाबत खोपटे गावातील तरुणांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

दिघी महामार्ग बंद करू, शेतकऱ्यांचा इशारा!

दिघी महामार्ग भूसंपादन मोबदला रखडला महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाकडून शेतकऱ्यांची फसवणूक पंधरा दिवसात शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा सकलप बायपास रस्ता पूर्ण होऊन मोबदला नाही गणेश प्रभाळेदिघी : रायगड जिल्ह्यातील…

माणगावात लोखंडी शीग मारून दुखापत केल्या प्रकरणी आरोपीवर गुन्हा!

सलीम शेखमाणगाव : लोखंडी शीग खांद्याला मारून दुखापत करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना माणगाव शहरात दि. ७ जानेवारी रोजी घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की,…

अनंत देवघरकर यांना पाच दिवसात दोन पुरस्कार

साहित्यरत्न पुरस्कार, कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित प्रतिनिधीअलिबाग : अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई ही संस्था गेली अनेक वर्ष मराठी भाषा उन्नतीसाठी अविरतपणे कार्यशील आहे. ह्या संस्थेचे अध्यक्ष हभप…

1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ

मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले कर्जत तालुक्यातील कडाव येथील येथील घटना विशेष प्रतिनिधीरायगड : कर्जत तालुक्यातील कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत ठकाजी केंडे…

error: Content is protected !!