उरण हादरले! बेपत्ता यशश्री शिंदेचा मृतदेह कोटनाक्याजवळ सापडला
शवाची अवस्था पाहून प्रत्यक्षदर्शींना धक्का! अक्षता म्हात्रे प्रकरण ताजे असतानाच यशश्रीसोबत घडले भयानक अघटित घनःश्याम कडूउरण : रायगड तसेच नवी मुंबई परिसरात महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचे…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पूर्वचाचणी पंच परीक्षेत रायगड जिल्ह्याची सरशी
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने २१ जुलै 2024 रोजी पुणे येथे क्रिकेट पंचांची पूर्वचाचणी परीक्षा घेण्यात आली होती. एमसीएच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या सर्व जिल्ह्यातील एकूण ४८३ उमेदवारांनी परीक्षेसाठी…
कर्जत तालुक्यातील भिसेगाव येथे नाशिकच्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
गणेश पवारकर्जत : तालुक्यातील सालवड येथील एका महिलेची लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची घटना ताजी असतानाच आज दि. २६ जुलै रोजी कर्जत शहरातील भिसेगाव येथील वेताळ मंदिराच्या समोरील वडाच्या झाडाला एका…
मनोरुग्ण महिलेला निर्भय म्हात्रे यांनी केले पोलीसांच्या मदतीने नातेवाईकांच्या स्वाधीन
अनंत नारंगीकरउरण : कोप्रोली युनियन बँक परिसरात गेल्या चार-पाच दिवसापासून भटकंती करणाऱ्या सुशिक्षित परंतु, मनोरुगण असलेल्या कल्याण येथील महिलेला सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षक नेते निर्भय म्हात्रे यांनी भर पावसात आधार…
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन
वार्ताहरपनवेल : देशात कोणीही उपाशी पोटी झोपू नये, प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी उन, पाऊस, थंडी, वादळीवारा यांचा विचार न करता, न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून अन्नधान्य पिकवतो. भारतीय…
विजय पाटील या तरुणाचा डेंग्यूने मृत्यू
अनंत नारंगीकरउरण : वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते विजय नारायण पाटील (वय ५२) या तरुणाचा डेंग्यू सदृश्य आजारांने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २०) घडली आहे. विजय पाटील यांच्या निधनामुळे…
पेणमधील प्रत्येक पोलिस ठाण्यात नागरिकांच्या सुरक्षेचे किट वाटप
पोलिस प्रशासनाने मानले आभार विनायक पाटीलपेण : आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी वाटप करण्याची संकल्पना मनात आणून शिवसेनेचे पेण विधानसभा सह समन्वयक समीर म्हात्रे यांनी पेण तालुक्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात पावसाळ्यातील…
कोशिंबळे काळनदी पुलाचे लोखंडी कठडे गेले वाहून!
अतिवृष्टीमुळे नदीला महापूर, कुसुंबळे गावासह पाच गावांचा संपर्क तुटला सलीम शेखमाणगाव : गेली आठ दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने चांगले झोडपून काढले असून नद्यांना महापूर आला आहे. तसेच भातशेती पाण्याखाली…
करंजा रस्त्याची खड्ड्यामुळे चाळण, रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक!
घन:श्याम कडूउरण : चाणजे ग्रामपंचायत क्षेत्रातील करंजा ते उरण रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. मोठ्या प्रमाणात रस्त्यांची चाळण झालेली दिसते आहे. यामुळे वाहतुकीस आणि रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत…
मळेघर येथील ट्रान्स्फॉर्मर मोजतोय अखेरची घटका
मोठा अनर्थ घडण्याची शक्यता विनायक पाटीलपेण : मळेघर येथील असलेल्या ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रीकल पोल पूर्णताः खराब झाले असून गंजालेल्या खांबाला दगडाचा आधार असून दोन्ही खांब पूर्णतः एका बाजूला वाकलेल्या अवस्थेत पहायला…
