• Wed. Jul 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • उरणमध्ये रामरक्षा आंदोलनाला उस्फूर्त प्रतिसाद

उरणमध्ये रामरक्षा आंदोलनाला उस्फूर्त प्रतिसाद

उरण । घन:श्याम कडूअखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील मंदिरात कथित सोने, चांदी आणि कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या…

श्रीवर्धनमध्ये विकासकामांचे दावे फोल? जि. प. शाळेच्या छताला गळती; गावकऱ्यांनीच टाकले प्लास्टिक!

श्रीवर्धन | अनिकेत मोहितएकीकडे मतदारसंघात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे दावे केले जात असताना, दुसरीकडे मात्र रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बापवली येथील जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. सततच्या…

आंबेत-म्हाप्रळ पूल दुर्घटना: बार्ज मालकावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करा; अन्यथा २८ जुलैपासून आमरण उपोषण!

अझहर धनसे यांचा प्रशासनाला थेट इशारा; म्हसळा तहसीलदारांना निवेदन अनिकेत मोहीतश्रीवर्धन : सावित्री नदीवरील महत्त्वाच्या आंबेत-म्हाप्रळ पुलाला बार्जने धडक देऊन झालेल्या गंभीर नुकसानीप्रकरणी संबंधित बार्ज मालकावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल…

सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे पेण तालुक्यातील खरोशी, दुरशेत गावांमध्ये अन्नधान्याचे वाटप; पूरग्रस्तांना मोठा दिलासा

विनायक पाटीलपेण : सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच समाजहितैषी कामात आघाडीवर असणाऱ्या ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या पेण तालुक्यातील मावळ्यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे आणि कार्याध्यक्ष…

महाड-दापोली मार्गावर अपघातांचे सत्र सुरु; एसटी बस घसरली, सुदैवाने जीवितहानी टळली

मिलिंद मानेमहाड : महाड-दापोली राज्य मार्गावर पावसाळा सुरू होताच पुन्हा एकदा अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. आज दुपारी मुंबई सेंट्रल आगाराची फौजी अंबवडे-मुंबई ही एसटी बस रस्त्यावरून घसरून अपघातग्रस्त झाली.…

​काळ नदीला अचानक पूर; बेटावर अडकलेल्या दोन युवकांची एनडीआरएफ कडून सुखरूप सुटका

सागर पेरेकरअलिबाग : महाड तालुक्यातील आकले गावाजवळील काळ नदीला अचानक आलेल्या मुसळधार पुरात बेटावर अडकलेल्या दोन युवकांना सुरक्षित बाहेर काढण्यात एनडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथकाला यश आले आहे. बुधवारी (१५…

एमसीएच्या निवड चाचणी शिबिरासाठी रायगडच्या कौस्तुभ, अमेय आणि रोशनीची निवड!

पुण्यात रंगणार शिबिर; जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (आरडीसीए) तीन गुणवान युवा खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) आगामी निवड…

पेणकरांचे अलिबागचे फेरे वाचणार; पेणमध्येच सुरू होणार वीज मीटर टेस्टिंग सुविधा!

नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; महावितरणकडून याच महिन्यात सुविधा सुरू करण्याचे आश्वासन विनायक पाटीलपेण : वीज बिल जास्त आल्यास किंवा मीटरमध्ये बिघाड असल्यास मीटर टेस्टिंगसाठी पेणकरांना आता अलिबागच्या फेऱ्या…

किल्ले रायगड परिसरातील हॉटेल, लॉजिंगवर पोलिसांची करडी नजर; १५ दिवसांत सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश

नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई; महाड पोलीस निरीक्षकांचा इशारा सलीम शेखमाणगाव : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडाची सुरक्षितता, कायदा-सुव्यवस्था आणि पर्यटकांचा विश्वास अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पावले…

भरधाव डंपरची स्कूटीला धडक; दोघे जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा

अनिकेत मोहितश्रीवर्धन : श्रीवर्धन-हरिहरेश्वर मार्गावरील कुरवडे गावाच्या हद्दीत भरधाव डंपरने स्कूटीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात स्कूटीवरील दोघेजण किरकोळ जखमी झाले असून स्कूटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या…

error: Content is protected !!