कुणबी दाखल्यासाठी समाजाचा गावोगावी झंझावात
१४ डिसेंबर रोजी मोर्चा; जनजागृती युद्ध पातळीवर सुरु विश्वास निकमगोवे-कोलाड : कुणबी दाखला प्रश्नांवर रोहा तालुका कुणबी समाज येत्या १४ डिसेंबर रोजी रोहा तालुक्यात एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन छेडणार असून यासाठी…
मुले पळविणारी टोळी सक्रिय? उरण तालुक्यात तणावाचे वातावरण
अनंत नारंगीकरउरण : नवी मुंबई, पनवेल परिसरात मुले बेपत्ता होण्याच्या घटना घडल्याचे वृत्त टिव्ही न्यूज चॅनलवरून दाखवल्यानंतर हि बातमी वाऱ्यासारखी जनमानसात पसरु लागली आहे. एकंदरीत पुन्हा एकदा नवी मुंबई, पनवेलमधून…
ईशाने कांबळे ग्रामपंचायत हद्दीत स्पार्क कॉन इंडस्ट्रीज लिमिटेडचे बेकायदेशीर टाक्या बनवण्याचे काम
औद्योगिक सुरक्षा नियम व परवानग्या धाब्यावर?उद्योग मंत्रालयाचे प्रताप? मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक वसाहतीत नव्याने उभ्या राहत असलेल्या आदित्य बिर्ला कंपनी करता बॉयलरच्या टाक्या बनवण्याचे काम ज्या स्पार्क कॉर्न इंडस्ट्री…
रोह्याचा सुपुत्र प्रथम विवेक डोळे याचे राष्ट्रीय पातळीवर स्कॉड्रन कॅप्टन पदावर यश
शशिकांत मोरेधाटाव : रोह्यात भारतीय दूरसंचार विभागात कार्यरत असलेले विवेक डोळे यांचा सुपुत्र प्रथम डोळे याने राष्ट्रीय पातळीवर उत्तुंग कामगिरी करीत स्कॉड्रन कॅप्टन पदावर यश मिळविले आहे. त्याच्या अपार मेहनतीने…
भरधाव कंटेनर चालकांनी उरणच्या दोघांना चिरडले
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मधुकर घरत व उमेश ठाकूर मृत्युमुखी अनंत नारंगीकरउरण : दिघोडे ते गव्हाण फाटा या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या मधुकर घरत यांना भरधाव वेगातील कंटेनर ट्रेलरने धडक दिल्याने त्याचा…
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धेत तनिष्का वार्गे, पियुष दांडेकर यांची दमदार खेळी
अटीतटीच्या लढतीत करण क्रिकेट अकॅडमी कामोठे संघाचा विजय रायगडक्रीडा प्रतिनिधी : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रवींद्र चवरकर स्मृतीचषक एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीतील…
आदर्श पतसंस्था राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधीअलिबाग: सहकारात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अलिबाग येथील आदर्ष नागरी सहकारी पतसंस्थेला राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सहकार भारतीच्या विद्यमाने पतसंस्थांच्या समस्या केंद्रीय स्तरावर मांडण्यासाठी दिल्ली येथे २ व ३…
मच्छीमार सापडला आर्थिक संकटाच्या जाळ्यात!
२०२१ पासूनचे २५ कोटींचे परतावे शासनाकडे थकले अनंत नारंगीकरउरण : मच्छिमारांना मिळणारे २०२१ पासूनचे २५ कोटींचे परतावे (अनुदान) शासनाकडे थकले आहेत. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडले आहेत. उरण तालुक्यातील करंजा,…
उपमुख्यमंत्र्यांकडून मिळणार दिव्यागांना आधार!
श्रीवर्धनमध्ये दिव्यांग भवनसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील एकता दिव्यांग कल्याणकारी संस्थेकडून दिव्यांग भवन उभारावे, अशी मागणी हाेती. या मागणीला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी…
उरण तालुक्यातील प्रसिद्ध ‘बाईक रायडर’ धर्मेंद्र पाटील यांचे अपघाती निधन
घनःश्याम कडूउरण : तालुक्यातील प्रसिद्ध बाईक रायडर तथा खोपटा गावातील विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात नेहमीच हिरीरीने भाग घेणारा धर्मेंद्र पाटील यांचे अपघाती निधन झाले आहे. सुमारे चौदा दिवसांपूर्वी बाईक…
