मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड-खांब येथे भीषण वाहतूक कोंडी
पर्यटकांचा खोळंबा; “हा तिढा केव्हा सुटणार?” — संतप्त प्रवाशांचा सवाल कोलाड : विश्वास निकम दिवाळी सुट्टीसह सलग शनिवार-रविवार सुट्टीचा लाभ घेऊन कोकणात आलेल्या हजारो पर्यटकांचा परतीचा प्रवास रविवारी रात्री मोठ्या…
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर ते कशेडी दरम्यान नऊ महिन्यात ३६ मृत्युमुखी!
चौपदरीकरण झालं तरीही अपघातांची मालिका कायम महाड | मिलिंद माने कोकणात जाणारा एकमेव प्रमुख मार्ग असलेला मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ आजही अपघातांचा ‘डेथ ट्रॅप’ ठरत आहे. मागील नऊ महिन्यांत…
सिडकोच्या २२.५ टक्के योजनेविरोधात उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्यानुसार भरीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा; उरणसह संपूर्ण राज्यात निकालाचे स्वागत उरण । विठ्ठल ममताबादेउरण तालुक्यातील दादरपाडा (बैलोंडाखार) गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने सिडकोच्या २२.५ टक्के भूसंपादन योजनेविरोधात…
श्रीवर्धनमध्ये दिवाळीत महसूलच दिवाळं!
परवानगी पन्नासची उत्खनन हजार ब्रासचे अधिकारी भुमाफियांच्या दावणीला गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यात बेकायदा गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा माती उत्खनन केल्याचे दिसते.…
प्रसाद भोईर यांच्यावर मध्य व उत्तर रायगड जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी
पेण | विनायक पाटीलशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रसाद भोईर यांची उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना मध्य रायगड जिल्ह्याबरोबरच उत्तर रायगडची…
सहयोग पतसंस्थेच्या कर्मचारी वर्गाचा रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सेवाभावी उपक्रम
अलिबाग । सचिन पावशेसहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अलिबाग या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतील कर्मचारीवर्ग व स्वलपबचत प्रतिनिधींनी स्वतः वर्गणी काढून सेवाभावातून दिपावलीनिमित्त एक सामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत…
भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदावर ॲड. मनस्वी महेश मोहिते यांची नियुक्ती
अलिबाग । सचिन पावशेभारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदावर ॲड. मनस्वी महेश मोहिते यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. चित्रा आस्वाद पाटील…
श्रीवर्धन–बोर्ली परिसरातील विद्यार्थ्यांची एस.टी. बस सेवा विस्कळीत; भूमिपुत्र संघटनेचे विभाग नियंत्रकांकडे निवेदन
श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन व बोर्ली परिसरातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ये-जा करताना एस.टी. बससेवेतील अकार्यक्षमतेमुळे होत असलेल्या गैरसोयीबाबत भूमिपुत्र संघटना श्रीवर्धन तर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक, पेण…
महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोन आरोपींना अटक
महाड | मिलिंद मानेमहाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. १७ वर्षीय मुलीवर दोन नराधमांनी वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर…
मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्ररोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, बाफना फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
१३९ रुग्णांची तपासणी, २८ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मुंबईत पार पडणार पेण | विनायक पाटील बाफना फाउंडेशन आणि शांतिलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व…
