पुराच्या पाण्याचा शेती क्षेत्राला बसलाय चांगलाच तडाखा
नंदकुमार मरवडेखांब : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा शेती क्षेत्राला चांगलाच तडाखा बसल्याने शेतकरी वर्गाला फार मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. या संततधार पावसाने…
उरणमधील द्रोणागिरी गडावरील दरड कोसळली; दुर्घटना टळली
घन:श्याम कडूउरण : गेली ५ ते ६ दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे दुर्घटना घडण्याच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी द्रोणागिरी गडावरील दरड कोसळण्याची घटना घडली. यामध्ये कोणतीही…
अजगराने कोंबड्या, बदकांचा पाडला फडशा!
गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील कुसूमादेवी मंदीर मार्गावर राहणाऱ्या शशांक केळस्कर यांच्या घराच्या परिसरात ८ फुट लांबीचा अजगर अढळून आला. या अजगराने खुराड्यातील ३ कोंबड्या आणि २ बदकांना गिळले. या…
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी राजेश सुर्वे यांचे निवड
सलीम शेखमाणगाव : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्व प्रमुख संघटना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. या संघटनेची नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली असून राज्य संघटनेच्या सरचिटणीसपदी…
जेएनपीएने सीएसआर फंडातून इर्शाळवाडीचे पुनर्वसन करावे!
जेएनपीटी जनरल कामगार संघटनेची जेएनपीए प्रशासनाकडे मागणी विठ्ठल ममताबादेउरण : दिनांक १९ जुलै २०२३ रोजी रात्री २२.३० वाजता इर्षाळवाडी येथे दरड कोसळून संपुर्ण गाव दरडीखाली दबले गेले. त्यात एकूण ४३…
रोहा तालुक्यातील भालगाव येथील लाचखोर तलाठी संतोष चांदोरकर जाळ्यात
फेरफार नोंद मंजूर करून उतारा देण्यासाठी केली होती लाचेची मागणी अमूलकुमार जैनअलिबाग : रोहा तालुक्यातील सजा भालगाव येथील लाचखोर तलाठी संतोष मनोहर चांदोरकर (वय 43 वर्षे, तलाठी, सजा भालगांव, अति…
रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य आरोग्य तपासणीला वाहनांअभावी खीळ
सलीम शेखमाणगाव : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये होणारी आरोग्य तपासणी गोरगरीब बालकांसाठी संजीवनी ठरत आहे. गेल्या वर्षभरात रायगड जिल्ह्यात सुमारे ४,२२६२४ विद्यार्थ्याच्या आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये हृदयविकार, तर…
कलावंतीण सुळका धोकादायक; पर्यटकांवर निर्बंध, जमावबंदी लागू
पनवेल : पर्यटकांसाठी साहसी सुळका म्हणून प्रसिद्ध असलेल्या पनवेलमधील माचीप्रबळ आदिवासी वाडीजवळील कलावंतीण सुळका धोकादायक झाला असल्याचे समोर आले आहे. महसूल आणि पोलिस प्रशासनाने पाहणी केल्यानंतर तहसीलदार कार्यालयाकडून या भागात…
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
किरण लाडनागोठणे : भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला बुधवार, दि. २६ जुलैला अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्यामुळे रायगड जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालये उद्या बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने…
उरण क्रिकेट समालोचक असोशिएशनतर्फे गरजू विद्यार्थीनींना अर्थसहाय्य
विठ्ठल ममताबादेउरण : उरण क्रिकेट समालोचक असोशिएशन ही क्रिकेट खेळाच्या क्षेत्रातील समालोचक (निवेदक) यांची संघटना असून ही संघटना 13 नोव्हेंबर 2016 साली स्थापन झाली. फक्त क्रिकेट खेळाला प्रोत्साहन न देता…
