• Wed. Apr 1st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • नागोठण्यातील प्रसिद्ध व्यापारी रमाकांत (आप्पा) काळे यांचे अल्पशा आजाराने निधन

नागोठण्यातील प्रसिद्ध व्यापारी रमाकांत (आप्पा) काळे यांचे अल्पशा आजाराने निधन

प्रतिनिधीनागोठणे : येथील बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी रमाकांत (आप्पा) शिवराम काळे (७४) यांचे रविवार, दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कै. रमाकांत काळे यांच्यावर रविवार, दि. १६ फेब्रुवारी…

बाहे गावातील कलिंगडे निघाली परदेशाला!

जगदीश थिटे यांनी घेतले कलिंगडाचे उत्तम पिक विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यात बाहे गाव हे भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव आहे. गावातील असंख्य शेतकरी अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात भाजीपाला व्यवसाय करीत आहेत.…

उलवेमध्ये विना परवाना व अनधिकृत मटण चिकनची दुकाने तेजीत!

बेकायदेशीर चिकन मटणाच्या दुकानावर कायदेशीर कारवाईसाठी संतोष काटे करणार बेमुदत उपोषण उघड्यावरील चिकन मटणाच्या दुकानामुळे पसरत आहे रोगराई; प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष विठ्ठल ममताबादेउरण : नवी मुंबई विमानतळ क्षेत्रात विमानतळच्या बिंदूपासून…

उरणकरांना प्रतिक्षा आमसभेची!

अनंत नारंगीकरउरण : विधिमंडळातील आमदारांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणाऱ्या आमसभेसाठी उरण पंचायत समितीच्या अधिकारी वर्गाला वेळ आणि तारीख मिळत नसल्याने जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण कोण करणार? असा सवाल उरणची जनता सध्या…

पंचांचा निर्णय अंतिम असतो, क्रिकेटच्या मैदानावर तटकरेंची फटकेबाजी, विरोधकांना डिवचलं

रायगड : पंचांचा निर्णय अंतिम असतो, मात्र तो निर्णय अनेकांना मान्य नसतो असं वक्तव्य करत सुनिल तटकरे यांनी नाव न घेता मंत्री भरत गोगावले यांना डिवचलं. माणगावमध्ये नामदार आदिती तटकरे…

साधना नायट्रो केम कंपनी तुपाशी अन् कामगार पगाराविना दोन दोन महिने उपाशी!

साधना कंपनीच्या जुलूमशाहीविरोधात मोठ आंदोलन उभं करू -अशोक निकम महेश मोहितेरोहा : औद्योगिक वसाहत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत आलेली आहे. धाटाव एम.आय.डी.सी मधील मग वायूप्रदूषणाचा विषय असो,प्रदूषित…

वाल्मिक कराडचं नाव घेत नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकाने कर्जत पोलीस ठाण्यात केलं विष प्राशन

कर्जत : राज्यात संतोष देशमुख हत्याकांडावरून रान उठले असताना भाजपच्या एका माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी त्याने व्हिडिओ पोस्ट करून वाल्मीक कराडचे…

रविवारी ग्रंथालय बंद; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान

घनःश्याम कडूउरण : रविवारी सकाळी अभ्यासासाठी आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना उरण नगर परिषदेच्या मासाहेब मिनाताई ठाकरे ग्रंथालयाचे कुलूपबंद दरवाजे पाहून निराश व्हावे लागले. नवीन वेळापत्रकानुसार शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारी तसेच…

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

विनायक पाटीलपेण : येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मण खेडकर, अविनाश आमले, माधव कृष्णाजी नाईक, डॉ. सुरज विकास म्हात्रे…

आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात बहूविद्याशाखेय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

प्रतिनिधीनागोठणे : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी बहूविद्याशाखेय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परिषद ऑफलाईन व ऑनलाईन या दोन स्वरूपात…

error: Content is protected !!