• Tue. Mar 31st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • पेण नगरपालिका क्षेत्रात वॉर्डप्रमाणे “माझी लाडकी बहीण” योजनेसाठी कॅम्प लावावे -हरीष बेकावडे

पेण नगरपालिका क्षेत्रात वॉर्डप्रमाणे “माझी लाडकी बहीण” योजनेसाठी कॅम्प लावावे -हरीष बेकावडे

विनायक पाटीलपेण : मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” या योजनेपासून पेण शहरातील गरजू महिला वंचित राहू नये याकरिता पेण शहरातील प्रत्येक वॉर्डप्रमाणे दोन दिवसांचा कॅम्प लावून सर्व महिलांना न्याय देण्यात यावा.…

16 जुलै रोजी उरण विधानसभा मतदारसंघात ‘शिवसंवाद मेळावा’

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा ’शिवसंवाद दौरा’ यशस्वी करण्याचा शिवसैनिकांचा निर्धार घनःश्याम कडूउरण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी पर्यावरण मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे मंगळवार, दि. 16…

पेण शहरातील मुख्य रस्ता मोकळा श्वास घेणार का? -बंडू खंडागळे

विनायक पाटीलपेण : गेली अनेक वर्ष संपूर्ण रायगड जिल्ह्याचा विचार केला तर पेण हे मध्यवर्ती ठिकाण. आजच्या परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यातील त्याचबरोबर पेण तालुक्यातील नागरिकरण कायमस्वरूपी शहरांमध्ये झाले आहे. त्यामानाने शहरातील…

अखेर पाच तासानंतर पंढरपूर रस्ता वाहतुकीसाठी खुला

मिलिंद मानेमहाड : रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या व महाड तालुक्यातून जाणाऱ्या म्हाप्रळ-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मौजे गोठे बु. हद्दीत वडाचे झाड पडून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. अखेर ग्रामस्थांनी केलेल्या…

जिल्ह्यातील महाड, पोलादपूर व माणगाव या तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना उद्या सुट्टी

रायगड : जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला असून जिल्ह्यातील महाड,पोलादपूर व माणगाव या तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या सोमवार दि.…

डॉ. पतंगराव कदम आर्ट्स व कॉमर्स कॉलेज पेणच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. मुरलीधर वाघ

विनायक पाटीलपेण : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित डॉ. पतंगराव कदम आर्ट्स व कॉमर्स कॉलेज पेण येथे कॉमर्स विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एम. एस. वाघ यांची प्रभारी प्राचार्य…

कोलाड खांब परिसरात विजेचा सावळा गोंधळ!

ग्राहकांना सर्व्हिस देण्यास कर्मचाऱ्यांची टाळाटाळ विश्वास निकमकोलाड : महाराष्ट्र विद्युत महामंडळाचा कारभार आहे तरी कसा? तर कोलाड सब स्टेशनमधून कोलाड, खांब, देवकान्हे परिसरात विजेचा सावळा गोंधळ असल्याने ग्राहकांना सर्व्हिस देण्यास…

अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड आणि हेल्पेज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल हेल्थ केअर युनिटचे उद्घाटन

अभय पाटीलबोर्ली पंचतन : अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून ग्रामपंचायत दिघी येथे मोबाइल हेल्थ केअर युनिट उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा मुख्यत्वेकरून गावकऱ्यांना गाव पातळीवर आरोग्य…

महाड-रायगड रस्ता 18 तास बंद; प्रशासन सुस्तच!

लाडवली पुलाजवळील पर्यायी मार्गावर पाणी आल्याने रस्ता बंद मिलिंद मानेमहाड : महाड-रायगड रोडवरील लाडवली गावाजवळील नव्याने उभ्या राहत असलेल्या पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याने काढलेल्या पर्यायी मार्गावर पाणी आल्याने पर्यायी…

पोर्ट कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी जातीने लक्ष घालणार -केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर

विठ्ठल ममताबादेउरण : केंद्रीय राज्यमंत्री जहाज व बंदरे शांतनू ठाकूर यांची कोलकत्ता येथे भारतीय पोर्ट आणि डॉक मजदूर महासंघाच्या शिष्ट मंडळाने भेट घेतली. भेट घेऊन देशभरातील बंदर कामगारांच्या समस्या शिष्ट…

error: Content is protected !!