वेश्वी गावात घरफोड्या; २५ लाखाचा ऐवज लंपास
चड्डी-बनियान गँगमुळे रहिवासी भयभीत अनंत नारंगीकरउरण : थंडीची चाहूल लागताच उरण तालुक्यात चोरट्यांनी शिरकाव केला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत गुरुवारी (दि. २८) अज्ञात चोरट्यांनी वेश्वी गावातील चार रहिवाशांच्या घरातील…
बोर्लीपंचतन येथील जबरी चोरी करणाऱ्या युवकास अटक
प्रतिनिधीदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील चोरी करणाऱ्या युवकास अटक करण्यात दिघी पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी (ता. 24) सायंकाळी या चोराला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हा काही…
नेरुळ-उरण ट्रेन 12 डब्याची करून फेऱ्या वाढवाव्यात; शेकाप नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी
विनायक पाटीलपेण : नेरुळ ते उरण दरम्यान उलवे, खारकोपर, द्रोणागिरी, उरण शहर या नव्याने वाढत असलेल्या शहरांमधील लोकवस्ती पाहता सकाळी आणि सायंकाळी कामानिमित्त प्रवासादरम्यान नव्याने सुरू झालेल्या नेरुळ ते उरण…
रेवस रेड्डी सागरी महामार्ग जमीन संपादनासंदर्भात शेतकरी अंधारात
घन:श्याम कडूउरण : रेवस रेड्डी सागरी महामार्ग प्रस्तावित संयुक्त मोजणीबाबत शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी पनवेल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात संबंधित विभागातील शेतकऱ्यांना याची…
दररोज वीज पुरवठा खंडित होत असल्याने उरणकर हैराण!
अखंडीत वीज सेवा पुरविण्याची जनतेची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : अन्न, वस्त्र, निवारा याचबरोबर वीज सुद्धा आता अत्यावश्यक सेवा बनली आहे आज कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण हे विजे शिवाय चालूच शकत नाही.…
उत्पत्ती एकादशीनिमित्त किहीम येथे दिंडी सोहळा संपन्न
अब्दुल सोगावकरसोगाव : उत्पत्ती एकादशीनिमित्त अलिबाग तालुक्यातील किहीम येथे मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी स. म. वडके चोंढी – किहीम शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यांचा दिंडी सोहळा मोठ्या…
किहीम येथे संविधान दिन उत्साहात साजरा
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील किहीम येथील ग्रामपंचायत कार्यालयात २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनास ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मंगळवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संविधान अमृतमहोत्सव दिन…
आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात भारतीय संविधान दिनी उद्देशिकेचे वाचन
प्रतिनिधीनागोठणे : येथील को. ए. सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त सामुहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.…
आचार संहिता संपली मात्र झाकलेल्या क्रांती ज्योतीचा माथेरान नगरपालिका प्रशासनाला विसर
गणेश पवारकर्जत : राज्यात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर संबंधित राज्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. मात्र पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीचे मतदान प्रकिया व मतमोजणी होऊन निकाल जाहिर झाले असताना, १८९- कर्जत विधानसभा…
तब्बल ९ महिन्यानंतर उरणला NMMT बस सेवा सूरु
२७ नोव्हेंबर पासून एनएमएमटीची सेवा होणार सुरु विविध सामाजिक संघटना, संस्थाच्या पाठपुराव्याला यश विठ्ठल ममताबादेउरण : फेब्रुवारी महिन्यामध्ये उरण तालुक्यातील खोपटे येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नवी मुंबईसाठी प्रवासाची जीवनरेखा ठरलेली…
