• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • प्रसाद भोईर यांच्यावर मध्य व उत्तर रायगड जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी

प्रसाद भोईर यांच्यावर मध्य व उत्तर रायगड जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी

पेण | विनायक पाटीलशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रसाद भोईर यांची उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना मध्य रायगड जिल्ह्याबरोबरच उत्तर रायगडची…

सहयोग पतसंस्थेच्या कर्मचारी वर्गाचा रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सेवाभावी उपक्रम

अलिबाग । सचिन पावशेसहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अलिबाग या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतील कर्मचारीवर्ग व स्वलपबचत प्रतिनिधींनी स्वतः वर्गणी काढून सेवाभावातून दिपावलीनिमित्त एक सामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत…

भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदावर ॲड. मनस्वी महेश मोहिते यांची नियुक्ती

अलिबाग । सचिन पावशेभारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदावर ॲड. मनस्वी महेश मोहिते यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. चित्रा आस्वाद पाटील…

श्रीवर्धन–बोर्ली परिसरातील विद्यार्थ्यांची एस.टी. बस सेवा विस्कळीत; भूमिपुत्र संघटनेचे विभाग नियंत्रकांकडे निवेदन

श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन व बोर्ली परिसरातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ये-जा करताना एस.टी. बससेवेतील अकार्यक्षमतेमुळे होत असलेल्या गैरसोयीबाबत भूमिपुत्र संघटना श्रीवर्धन तर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक, पेण…

महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोन आरोपींना अटक

महाड | मिलिंद मानेमहाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. १७ वर्षीय मुलीवर दोन नराधमांनी वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर…

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्ररोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, बाफना फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

१३९ रुग्णांची तपासणी, २८ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मुंबईत पार पडणार पेण | विनायक पाटील बाफना फाउंडेशन आणि शांतिलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व…

महाड पत्रकार संघाच्यावतीने शिवथर घळई येथील आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात!

महाड | मिलिंद माने महाड पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकी जपत यावर्षीही जनहिताचा उपक्रम राबविला. संघाच्या वतीने महाड तालुक्यातील बिरवाडी विभागातील शिवथर घळई येथील आदिवासी वाडीत घरगुती साहित्य वाटपाचा उपक्रम बुधवार,…

स्वच्छ भारत मिशनला हरिहरेश्वरमध्ये तडा!

सुलभ शौचालय झाडाझुडपामध्ये गडप — ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष श्रीवर्धन | अनिकेत मोहित स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उभारलेली सुलभ शौचालये ही ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी महत्त्वाची योजना मानली जाते. मात्र, श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर…

उरण विधानसभा मतदारसंघात ६० हजारांहून अधिक बोगस मतदारांची शक्यता!

राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर यांचा गंभीर आरोप — तहसीलदारांकडे हरकती दाखल उरण | विठ्ठल ममताबादे उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर बोगस नावे आढळत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस…

रोह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात धडक मोर्चा

नागरिकांचा संताप; महावितरण कार्यालयात दिले निवेदन धाटाव-रोहा । शशिकांत मोरेरोह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात सर्वहार जन आंदोलन व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षानी रोहा महावितरण कार्यालयावर बुधवार दि. १५ ऑक्टोबर…

error: Content is protected !!