• Thu. Jul 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • श्रीवर्धन पोलिसांची धडक कारवाई: ३५ लाखांचा चरस जप्त; ६३ वर्षीय आरोपी जेरबंद

श्रीवर्धन पोलिसांची धडक कारवाई: ३५ लाखांचा चरस जप्त; ६३ वर्षीय आरोपी जेरबंद

शेखाडी परिसरात पोलिसांनी रचला सापळा | ७ किलो चरस हस्तगत | ‘एनडीपीएस’अंतर्गत गुन्हा दाखल ​श्रीवर्धन | अनिकेत मोहितरायगड जिल्हा पोलीस दलाने अमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कामगिरी बजावत श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी…

उरणमध्ये अन्न सुरक्षा विभागाची धाड की ‘सेटिंग’?; कारवाईचा तपशील लपवून नेमके कोणाला वाचवले जात आहे?

उरण | घन:श्याम कडूउरण तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धडक कारवाई केल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेनंतर अनेक हॉटेल्स, पानटपऱ्या, फास्टफूड सेंटर आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ…

प्रकाश कोळी यांची रोहा शिवसेना शहर प्रमुखपदी निवड

धाटाव | शशिकांत मोरेरोहे शहरातील तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाश कोळी यांची रोहा शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पक्षातील…

माणगाव-इंदापूर बायपास: आश्वासनांचा ‘पाऊस’ की प्रत्यक्षात काम? गणेशोत्सवापूर्वी वाहतूक सुरू होण्यावर साशंकता

माणगाव | सलीम शेखमुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुप्रतीक्षित माणगाव–इंदापूर बायपास गणेशोत्सवापूर्वी किमान एकेरी वाहतुकीसाठी खुला होईल, असा दावा लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे. मात्र, गेली १७ वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाची सध्याची संथ…

वैष्णो लॉजिकस्टिक्सकडून शेतकरी, कामगारांची फसवणूक; लेखी आश्वासन ठरले कागदावरच!

मुदत संपूनही मागण्या प्रलंबित; अजित म्हात्रे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा ​उरण | विठ्ठल ममताबादे): तालुक्यातील जासई येथील ‘वैष्णो लॉजिस्टिक यार्ड सीएफएस’ कंपनीने स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र आणि कामगारांना दिलेले लेखी आश्वासन…

देशाच्या पहिल्या ‘हायड्रोजन ट्रेन’मध्ये माणगावच्या अनिकेत येरुणकरचे योगदान

सलीम शेखमाणगाव : भारतीय रेल्वेच्या इतिहासात हरित आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने टाकल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण पावलांपैकी एक असलेल्या देशातील पहिल्या ‘हायड्रोजन ट्रेन’ प्रकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU), लोणेरे येथील…

आंबेत-म्हाप्रळ पूल दुर्घटना: अखेर बार्ज मालकावर गुन्हा दाखल; राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) आंदोलनाला मोठे यश

सावित्री नदीपात्रात बेकायदेशीर काम करणाऱ्यांना अझहर धनसे यांचा कडक इशारा अनिकेत मोहित​श्रीवर्धन : सावित्री खाडीवरील आंबेत-म्हाप्रळ पुलाला धडक देऊन हजारो नागरिकांची गैरसोय करणाऱ्या बेजबाबदार बार्ज मालकावर अखेर मंडणगड पोलीस ठाण्यात…

पेण शहर काँग्रेस अध्यक्ष प्रवीण पाटील यांचा राजीनामा; राजकीय चर्चांना उधाण

विनायक पाटील​पेण : पेण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक प्रवीण शंकर पाटील यांनी १९ जुलै रोजी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा रायगड जिल्हा काँग्रेस…

ठाकरे गटाला मोठा धक्का: ६ बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाची मंजुरी

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात दाखल झालेल्या ६ खासदारांच्या गटाला अखेर…

महाड तालुका मनसे अध्यक्षपदी मंगेश शिंदे, शहराध्यक्षपदी पंकज उमासरे तर सचिवपदी अमोल दळवी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून नियुक्त्या जाहीर महाड । मिलिंद मानेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाड तालुका अध्यक्षपदी मंगेश शिंदे यांची, तर शहराध्यक्षपदी पंकज उमासरे व तालुका सचिवपदी अमोल दळवी यांची नियुक्ती…

error: Content is protected !!