• Mon. Mar 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • माणगावजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, २ जखमी

माणगावजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, २ जखमी

सलीम शेखमाणगाव : माणगावपासून जवळच्या अंतरावर असलेल्या ढालघर गावच्या हद्दीत ढालघर फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महिलेचा मृत्यू…

कातळपाडा-झिराड येथे सर्पमित्रांनी दिले सात फुटी अजगराला जीवदान

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील कातळपाडा – झिराड येथील नितीन नार्वेकर यांच्या घराजवळच्या शेतात मंगळवार दि. २४ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास शेतमजूराला चारा कापत असताना भला मोठा सर्प दिसला,…

कोलाड आंबेवाडी बाजारपेठेतील बनारस जनरल स्टोअर्स दुकानात चोरी

लाखो रुपये किंमतीच्या सिगारेट व रोख रक्कम लंपास विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड आंबेवाडी नाका बाजारपेठेतील तटकरे पार्क येथील बनारस जनरल स्टोअर्सचे मालक फुलंचद जैस्वाल यांच्या दुकानातुन अंदाजे १…

माणगाव नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची ४ ऑक्टोबरला निवडणूक

सलीम शेखमाणगाव : माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी नगराध्यक्ष पदाचा ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा नुकताच अलिबाग येथे रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला. या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी…

जोहेचा राजाची महाआरती राजकीय नेते व दादर सागरी पोलिसांच्या हस्ते संपन्न

विनायक पाटीलपेण : संपूर्ण देशात गणपती बाप्पाच्या मूर्तीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पेण तालुक्यातील गणेश मूर्तीचे हब जोहे गावात साखरचौथ निमित्त जोहेचा राजाची 2013 रोजी स्थापना करण्यात आली. कोणत्याही संकटात…

श्री गणेश मित्रमंडळ मूनवली तर्फे साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात साजरा

अब्दुल सोगावकरसोगाव-अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील श्री गणेश मित्रमंडळ मूनवली यांच्यातर्फे दिड दिवसीय साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आरती, पूजा, भजन, नाच तसेच इतर…

रस्त्यांवर वाढलेल्या गवत झुडपांमुळे अपघाताचा धोका!

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, सिडको तसेच विविध आस्थापनाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर गवताचे साम्राज्य वाढल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. हे रस्त्यावर वाढलेले गवत झूडपे संबंधित आस्थापनाने ठेकेदाराच्या माध्यमातून…

उरणमध्ये डिझेल व ऑईलची तस्करी जोरात; कारवाईची मागणी

घनःश्याम कडूउरण : उरण परिसरातील समुद्र किनारी डिझेल व तेलाची तस्करी खुलेआम सुरू आहे. शासकीय यंत्रणेकडून कारवाई होताना दिसत नाही. तरी या माफियांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.…

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षपदी मुश्ताक अंतुले यांची नियुक्ती

वैभव कळसम्हसळा : लोकसभा निवडणुकीत मुश्ताक अंतुले यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन खासदार सुनील तटकरे यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. या दरम्यान मुश्ताक…

अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर पावसाचे जोरदार आगमन; बळीराजा सुखावला

विश्वास निकमकोलाड : गणेश उत्सवाच्या अगोदरपासुन अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मंगळवार, दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पावसाचे जोरदार आगमन झाल्याने भातशेतीत पाणीच पाणी झाल्याने बळीराजा सुखावला असल्याचे दिसून येत…

error: Content is protected !!