महाड तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांचे ओबीसी आरक्षणामुळे स्वप्नभंग!
नगराध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदासाठीची समीकरणे बदलली; उमेदवारांच्या आशांवर पाणी महाड । मिलिंद मानेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महाड तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या स्वप्नांवर ओबीसी आरक्षणामुळे विरजण पडले…
खाजगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप सुरू
ग्राहकसेवेला फटका बसण्याची शक्यता; प्रशासन सज्ज असल्याचा दावा रायगड (दि. ९): महाराष्ट्र राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या कृती समितीतील सात संघटनांनी खाजगीकरणाच्या विरोधात आजपासून (९ ऑक्टोबर) तीन दिवसांचा राज्यव्यापी…
म्हसळा पंचायत समितीच्या चार गणांच्या आरक्षणासाठी १३ ऑक्टोबरला सोडत
नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे तहसीलदार साचिन खाडे यांचे आवाहन म्हसळा । वैभव कळसआगामी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हसळा पंचायत समितीच्या चार गणांच्या आरक्षणासाठीची सोडत येत्या १३ ऑक्टोबर…
श्रीवर्धन नगरपरिषद निवडणूक : नवीन प्रभागरचना आणि आरक्षणामुळे चुरशीच्या लढतीची चिन्हे!
श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता रंग घेऊ लागली आहे. आगामी 2025 च्या निवडणुकीसाठी आरक्षण आणि प्रभागनिहाय सोडत कार्यक्रम बुधवारी (दि. 8 ऑक्टोबर) नगरपरिषद कार्यालयात पार पडला.…
उरण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम आरक्षण जाहीर
११ जागा महिलांसाठी राखीव; राजकीय समीकरणात बदलाचे संकेत उरण | अनंत नारंगीकरउरण नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम आरक्षण यादी जाहीर करण्यात आली आहे. या आरक्षणानुसार नगरपरिषदेच्या एकूण २१ जागांपैकी…
मंत्री भरतशेठ गोगावले यांचा मध्यरात्री मदतीचा हात! अपघातग्रस्त तरुणांना स्वतः रुग्णालयात दाखल करून वाचवला जीव
माणगाव | सलीम शेखराज्याचे उद्योगमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे आमदार नामदार भरतशेठ गोगावले यांनी पुन्हा एकदा आपल्या लोकाभिमुख आणि संवेदनशील नेतृत्वाचे उदाहरण घालून दिले आहे. मध्यरात्री महामार्गावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी…
सहकाराच्या नवचैतन्याचा अमृतमहोत्सवी सोहळा
बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांचा गौरव, रायगड बँकेला विशेष निमंत्रण अलिबाग | सचिन पावशेसहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या आणि देशातील अग्रगण्य सहकारी पतसंस्था म्हणून नावारूपाला आलेल्या बुलढाणा अर्बन…
दरवाजात बसण्यावरून वाद; धावत्या ट्रेनमधून प्रवाशाला बाहेर फेकलं, प्रवाशाचा मृत्यू
कर्जत–भिवपुरीदरम्यान भीषण घटना; आरोपी प्रवासी पोलिसांच्या ताब्यात कर्जत, दि. ७ (वार्ताहर)धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांमधील किरकोळ वादाने चिघळत जीव घेतला. दरवाजात बसण्यावरून झालेल्या वादातून एका प्रवाशाने दुसऱ्याला लाथ मारून ट्रेनबाहेर फेकल्याची धक्कादायक…
जेएनपीटी बंदरात २३ कोटी रुपयांचा ई-कचरा जप्त
लॅपटॉप, सीपीयू, चिप्ससह इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा साठा; ॲल्युमिनियम स्क्रॅपच्या नावाखाली आयात; डीआरआयची मोठी कारवाई उरण । अनंत नारंगीकरदेशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे महसूल गुप्तचर…
साची बेलोसे बनली रायगडची पहिली एमसीए स्टेट पॅनल महिला पंच
साची बेलोसेच्या यशाने रायगड क्रिकेट जगताचा अभिमान वाढवला! अलिबाग | क्रीडा प्रतिनिधीरायगड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. खारघर येथील उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू कु. साची सुधीर बेलोसे हिने…
