आधुनिक सावित्री; पत्नीने स्वतःचे यकृत देऊन वाचविले पतीचे प्राण
श्री रविप्रभा मित्र संस्थेनी केला मुंडे दाम्पत्यांचा सत्कार वैभव कळसम्हसळा : म्हसळा तालुक्यातील चिखलप येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा म्हसळाचे व्यवस्थापक मंगेश मुंडे यांचे यकृत पूर्णपणे निकामे झाले होते,…
ठेकेदाराकडून कचरा उचलला जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप
मुख्याधिकारी यांनी आदेश देऊनही ठेकेदाराचे दुर्लक्ष घन:श्याम कडूउरण : उरण शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे दिसत असून परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.…
दिघी जेटीचा कारभार वाऱ्यावर!
दिघी जलवाहतूकीचा मनमानी कारभार गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील जलवाहतूकीचा कारभार आता मनमानी चालू आहे. उशिराने सुरू होत असलेल्या घाईगडबडीच्या प्रवासाला अनेक अडथळे येत असून, प्रवाशांचा जीव धोक्यात…
खाजगी सर्वेक्षणात शिंदे गटातील बंडखोर आमदारांना जनतेने नाकारले?
शिंदे गटातील आमदार चिंतेच्या छायेत! मिलिंद मानेमुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर मतदार संघातील जनता कोणाच्या बरोबर असेल याची चिंता शिंदे गटातील आमदारांना लागली असल्याने शिंदे…
आजचे राशिभविष्य
शुक्रवार, २० ऑक्टोबर २०२३ मेष राशीदेणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे तर, आज पासूनच धन बचत करा. घरातील…
दिवाळीपूर्वीच उरण नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजुर
कर्मचाऱ्यांनी मानले मुख्याधिकारी राहुल इंगळे यांचे आभार; कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! विठ्ठल ममताबादेउरण : उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी उरण नगरपरिषदेच्या सर्व विभागप्रमुखांची सानुग्रह अनुदानासंदर्भात बैठक घेतली. त्यावेळी नगरपरीषद…
कोलाडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा सात ते आठ लोकांना चावा
कुत्र्याला रेबीज झाल्याचा सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचा दावा विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील कोलाड नाक्यावर गेली चार ते पाच दिवसापासुन पिसाळलेल्या कुत्र्याने सात ते आठ लोकांना चावा घेतल्यामुळे लोकांमध्ये…
रोहा तालुक्यातील शेतकरी भातशेती कापणीसाठी सज्ज!
परतीच्या पावसामुळे भात कापणीला विलंब विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील शेतकरी भात कापणीसाठी सज्ज झाला आहे. परंतु, कोलाड, खांब परिसरात दोन दिवस अधून मधुन पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकरी भात…
उरणमधील समुद्रात अतिक्रमण, तहसिल विभागाचे दुर्लक्ष
घनःश्याम कडूउरण : उरण परिसरातील समुद्र किनारी भराव करून त्याठिकाणी पत्र्यांच्या शेड उभ्या करून भाड्याने दिल्या आहेत. तर दांडा परिसरात समुद्र किनारी तारेचे कुंपण घालून जागा बळकाविल्या आहेत. तसेच काही…
व्हेरिटास कंपनीला दिघी ग्रामपंचायतचा विरोध!
श्रीवर्धन तालुक्यात हजारो रोजगाराची संधी मात्र समन्वयाचा अभाव गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदरात व्हेरिटास पॉलिकेम या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या कंपनीमुळे रोजगाराची संधी असल्याची शक्यता वर्तवली…
