• Fri. May 2nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: April 2024

  • Home
  • वीस वर्षानंतरही कुंभे प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर!

वीस वर्षानंतरही कुंभे प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर!

‘आधी पुनर्वसन मग धरण’ या शासनाच्या धोरणाचा बट्ट्याबोळ, प्रकल्पग्रस्तांत आक्रोश सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील कुंभे जलविद्युत प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे अर्धवट स्थितीत पुनर्वसन झाल्याने प्रकल्पग्रस्तात प्रचंड आक्रोश आहे. या बाधित…

महाडमध्ये गाळे रिकामे, दुकाने रस्त्यावर!

• भाजीच्या टोपल्या रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी• पालिका आणि पोलीस प्रशासनाचे आर्थिक हितसंबंध मिलिंद मानेमहाड : महाड बाजारपेठ ही जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ असली तरी महाड नगरपालिका व वाहतूक पोलिसांच्या…

टेम्पोमध्ये कोंबलेल्या चार बैलांची सुटका

अज्ञात वाहनातून टेम्पोवर दगडफेक; टेम्पोचालक देखील त्याच वाहनातून फरार? अमुलकुमार जैनअलिबाग : बैलांची तस्करी करणार्‍या संशयित टेंपोचा पाठलाग करून टेंपो पकडण्यात आला आहे. टेंपो चालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून…

आजचे राशिभविष्य

सोमवार, २९ एप्रिल २०२४ मेष राशीआपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय…

लोकसभा निरीक्षक भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर उद्या रायगड दौऱ्यावर

प्रतिनिधीमुंबई : लोकसभा निवडणुकीतील दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून उर्वरित टप्प्यातील मतदान बाकी आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर हे निरीक्षक म्हणून सोमवार, २९ एप्रिल रोजी…

माणगावात शेकापला मोठा धक्का!

माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरेंचा शिवसेनेत प्रवेश सलीम शेखमाणगाव : दक्षिण रायगड जिल्ह्यातील युवा नेतृत्व, शेकाप माणगांव तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी शेकापला रामराम ठोकत आ. भरत गोगावले यांच्या प्रमुख…

दारू पिऊन रेल्वे पुलावरून तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू

विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड रेल्वे ब्रिजवरुन दारू पिऊन तोल गेल्याने ब्रिजच्या खाली पडून तरुणाचा दुर्दैवी अंत झाला असल्याची घटना घडली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, शनिवार, दि.…

आजची निवडणूक ही भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता -अनंत गीते

• देश ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही तर श्रीवर्धन ही देखील कोणाची खाजगी मालमत्ता नाही• दोन्ही सातबारे ह्यावेळी जनता कोरे करणार; अनंत गीते यांचे टीकास्त्र• इंडिया आघाडीची बोर्ली पंचतन येथे…

सातीर्जे पुलावरून पाण्याचा टँकर कोसळला; अपघातात टँकर चालक ठार तर एकजण गंभीर जखमी

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील आगरसुरे फाटा ते सातीर्जेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून पाण्याने भरलेला टँकर पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी होऊन ठार झाला तर टँकर मालक…

संजोग वाघेरे यांना उरण विधानसभा मतदार संघातून ५० हजारांची आघाडी देणार -महेंद्रशेठ घरत

घन:श्याम कडूउरण : स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराची सुरुवात जासई येथून करण्यात आली. दोनवेळा…

error: Content is protected !!