• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: January 2025

  • Home
  • पेणमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या

पेणमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या

विनायक पाटीलपेण: रायगड जिल्ह्यातील पेण शहरात रहाणाऱ्या 14 वर्षीय लहानग्या मुलाची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत आंबेडकर शाळे लगतच्या झुडूपात मृतदेह मिळून…

शिंदेंना महायुतीतून डच्चू मिळणार? फडणवीसांचं उद्धव ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य…

नागपूर : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं बघायला मिळू शकतात, अशा चर्चा आहेत. मुख्यमंत्रीपदावरून झालेली गच्छंती आणि त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तारात मिळालेली कमी महत्त्वाची पदं पाहता, महायुती सरकारमध्ये एकनाथ…

जगद्गुरु नरेंद्रमहाराज संस्थानच्यावतीने रक्तदान शिबिर संपन्न

अभय पाटीलबोर्ली पंचतन : जगद्गुरु नरेंद्रमहाराज संस्थान यांच्यावतीने दरवर्षी रक्तदान महायज्ञ आयोजित करण्यात येते. यावर्षीही 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 अखेर या रक्तदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून श्रीवर्धन…

मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर पलटी

टायर फुटल्याने रुग्णवाहिकेचा अपघात, चार प्रवासी जखमी प्रतिनिधीउरण : मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावरून मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याने अपघात झाला होता. यावेळी, रुग्णवाहिकेतील चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना…

जनजीवन मिशन अंतर्गत अर्धवट कामामुळे खोपटे गावात पाणी टंचाई

अनंत नारंगीकरउरण : जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ या संकल्पनेखाली केंद्र सरकारने २०२४ पर्यंत देशातील सर्व ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबांना नळ योजनेद्वारे पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी…

विवाह इच्छूक मुलांची लग्न जमविताना पालकांची दमछाक!

सलीम शेखमाणगाव : तुलसी विवाहानंतर ग्रामीण भागात लग्नसराई खऱ्या अर्थाने सुरू होते. अनेक वधू-वर पित्यांचे पालक, नातेवाईक विवाह इच्छुक वधू-वरासाठी सुयोग्य जोडीदार शोधायला सुरुवात करतात. कोकणातील काही तालुक्यात मात्र या…

हिवाळ्यात रोज खा एक पेरू; ब्लड शुगर लेव्हल राहिल नियंत्रणात, ‘या’ आजारांवरही रामबाण

रायगड जनोदय ऑनलाईनहिवाळ्यात पेरू बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पेरु चवीला तर चांगला लागतोच पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. अनेकजण लोक हिवाळ्यात उन्हात बसून पेरू खातात. पेरुत अनेक पोषकतत्वे असतात. तसंच,…

आजचे राशिभविष्य

शनिवार, ११ जानेवारी २०२५ मेष राशीतुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. घरातील लहान-लहान गोष्टींवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते ज्यामुळे…

…म्हणून शिवसेना प्रमुखांनी आत्मचरित्र लिहिले नाही, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत महापौर बंगल्याच्या जागी उभारल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या बांधकामाविषयी माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, जुन्या…

श्रीवर्धन तालुक्यातील वडवली शाळा अंधारात!

वडवली शाळेतील मुलांचे भवितव्य अंधारात गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत गेल्या वर्षभरापासून वीजपुरवठा झालेला आहे. जानेवारी 2024 मध्ये या शाळेच्या इमारतीचे खा. सुनीत तटकरे…

error: Content is protected !!