बिहारमधून फरार झालेल्या नक्षलवाद्याला महाड तालुक्यातून घेतले ताब्यात
महाड : बिहारमधून फरार झालेल्या नक्षलवाद्याला महाडमध्ये अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या नक्षलवाद्याला महाड तालुक्यातील देशमुख कांबळे या गावातून ताब्यात घेण्यात आले आहे. बिहार स्पेशल टास्क फोर्स…
आजचे राशिभविष्य
शुक्रवार, २८ मार्च २०२५ मेष राशीअन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकतात आणि तुमचे बरेच धन…
‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा देणारे आता ‘सौगात’ वाटणार, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र
मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून रमजान ईदानिमित्त 35 ते 36 लाख मुस्लिम कुटुंबियांना ‘सौगात ए मोदी’ योजनेअंतर्गत भेटवस्तू वाटप करणार आहे. भाजपकडून ही योजना जाहीर होताच काँग्रेससह विरोधक पंतप्रधान नरेंद्र…
सीसीटीव्ही हा तिसरा डोळा -माजी प्राचार्य सुरेश बेडगे
विनायक पाटीलपेण : येथील डॉक्टर पतंगराव कदम कला व वाणिज्य महाविद्यालयात नूतन सीसीटीव्ही संचाचे उद्घाटन माजी प्राचार्य व अजीव सेवक सुरेश बेडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेश पाटील व…
रत्नागिरी येथे परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या दिव्य सानिध्यात महासत्संग सोहळा
अब्दुल सोगावकरसोगाव : परशुरामांच्या पावन भूमित रत्नागिरी येथे परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या दिव्य सानिध्यात भव्य महासत्संग सोहळ्याचे आयोजन मंगळवार, दि. १ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजता होणार आहे.…
कॉर्पोरेट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत जेएसडब्ल्यू डोलवी संघ ‘चॅम्पियन्स’
क्रीडा प्रतिनिधीरायगड : रसायनी पाताळगंगा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटसच्या मैदानावर पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी यांनी आयोजित केलेल्या कॉर्पोरेट ट्रॉफी टी- २० क्रिकेट स्पर्धेत जेएसडब्ल्यू डोलवी संघानी आरसीएफ थळ…
दुंदरे येथील २० हेक्टर रोपवन जळून खाक, पर्यावरण प्रेमीतून तीव्र संताप
झाडांच्या कत्तलीकडे वनविभागाचे दुर्लक्ष; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी विशेष प्रतिनिधीपनवेल : उन्हाळा जसा तापू लागतो तसे वन खात्याच्या जंगलांना आगी लागण्याच्या घटनात वाढ होते. आताही राज्यात कुठे न कुठे वन…
आगामी सण, उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावेत -मंत्री आदिती तटकरे
रायगड : श्रीराम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि गुढी पाडवा व रमजान ईद हे सण, उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे…
भंगाराची गोदामं बनली गुन्हेगारीचे अड्डे!
अनंत नारंगीकरउरण : उरण तालुक्यात सध्या परप्रांतिय भंगारवाल्यांनी अनेक ठिकाणी भंगाराची दुकाने थाटली असून संपुर्ण उरण तालुक्याला या भंगार माफियांचा विळखा पडला आहे. या भंगारवाल्यांनी सिडकोच्या, जेएनपीएच्या आणि महसूल विभागाच्या…
कोकणात उध्दव ठाकरेंना पुन्हा धक्का; स्नेहल जगताप अखेर अजित दादांच्या राष्ट्रवादीत दाखल!
रायगड: महाड मतदारसंघातून भरत गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या स्नेहल जगताप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्ह दिसत…