• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: July 2025

  • Home
  • उरण पंचायत समिती कार्यालयाला भ्रष्टाचाराची कीड?

उरण पंचायत समिती कार्यालयाला भ्रष्टाचाराची कीड?

तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशीची मागणी अनंत नारंगीकरउरण : उरण पंचायत समितीच्या कामकाजात गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, तत्कालीन गटविकास अधिकारी एस. पी. वाठारकर यांच्यावरील चौकशीसाठी तालुक्यातून मागणीचा सूर चढू…

पक्ष, चिन्ह आणि संविधान: शिवसेनेच्या संघर्षाचा सर्वोच्च टप्पा

भारतीय लोकशाहीत पक्षांतर, बंडखोरी आणि त्यानंतर उभा राहणारा घटनात्मक संघर्ष हा काही नवीन प्रकार नाही. पण २०२२ मध्ये महाराष्ट्रात घडलेली शिवसेना फुट ही केवळ एक राजकीय सत्तांतर नव्हे, तर घटनेतील…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २ जुलै २०२५ मेष राशीअधिक कोलेस्टेरॉल असलेला आहार सेवन करणे टाळा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. तुमचा/तुमची प्रियकर/प्रेयसी दिवसभर तुमची आठवण…

काशीद समुद्रात पुण्यातील तरुण पर्यटक बेपत्ता; शोध कार्य सुरू

अमूलकुमार जैनरायगड : देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरणारा काशीद समुद्र किनारा पुन्हा एकदा दुर्घटनेमुळे चर्चेत आला आहे. पुण्यातील तनिष्क मल्होत्रा (वय २०, रा. हवेली, पुणे) हा तरुण पर्यटक मंगळवारी दुपारी १२…

रोहा तालुका शेकाप पुरोगामी युवक संघटनेची सभा उत्साहात संपन्न

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पुरोगामी युवक संघटनेच्या तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांची बैठक मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी…

दी लाईफ फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

शालेय शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम अब्दुल सोगावकरसोगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधावा, यासाठी दी लाईफ फाउंडेशनने घेतलेला पुढाकार उल्लेखनीय ठरला आहे. अलिबाग आणि…

रोहा : कृषीदिन कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सामूहिक शेती आणि पूरक व्यवसायावर भर : डॉ. जीवन आरेकर शशिकांत मोरेधाटाव : हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रोहा पंचायत समितीत आयोजित कृषीदिन कार्यक्रमास तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

खोपोली : आदर्श पतसंस्थेची १८वी शाखा स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित

प्रतिनिधीअलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या खोपोली शाखेचे नव्या जागेत भव्य स्वरूपात स्थलांतर करण्यात आले असून, ही शाखा आता युनिमाउंट एंपायर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्वमालकीच्या जागेत कार्यरत झाली आहे. रविवारी,…

पनवेलमध्ये अनाथाश्रमात दोन दिवसांच्या बाळाला सोडणारे आई-वडील अखेर ताब्यात, धक्कादायक कारण उघड

पनवेल (प्रतिनिधी) – पनवेल शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तक्का विभागातील स्वप्नालय मुलींच्या बालगृहाबाहेर दोन दिवसांचे नवजात बाळ बास्केटमध्ये ठेवलेले सापडले. बास्केटमध्ये दूध पावडर, बाटली, कपडे आणि एक…

“माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, अन्यथा….”, महिलेला भररस्त्यात अश्लील धमकी; पोलिसांची तत्काळ कारवाई, आरोपी अटकेत

अब्दुल सोगावकरसोगाव-अलिबाग : रायगड जिल्ह्यातील मांडवा पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेला भरदिवसा अश्लील धमकी देत जीवे मारण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम…

error: Content is protected !!