• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: September 2025

  • Home
  • अनधिकृत रेंटल बाईकवर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा

अनधिकृत रेंटल बाईकवर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा

शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांचा इशारा; रिक्षा चालक-मालकांचा रोष रायगड । अमुलकुमार जैनराज्यात महायुतीची सत्ता असली तरी ‘देवा भाऊंच्या राज्यात शांतता नसून अशांतता चक्र सुरू आहे,’ अशा…

मुंबई-गोवा महामार्गावर मोटारसायकलची इको कारला जोरदार धडक; तिघेजण गंभीर जखमी, पुगांवजवळील घटना

कोलाड । विश्वास निकममुंबई-गोवा महामार्ग (क्र. ६६) वरील मौजे पुगांव गावाच्या हद्दीत नम्रता गार्डन समोर गुरुवार (दि. २५ सप्टेंबर) सकाळी ८.४५ वाजता झालेल्या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. मोटारसायकलने…

रायगडात खोट्या नोटांचा बाजार!

३.८० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त; मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत रायगड : जिल्ह्यातील गोरेगाव परिसरात बनावट नोटा भारतीय चलनात उतरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गोरेगाव पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहितीच्या…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ मेष राशीमौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. विवाहित दांपत्यांना आज आपल्या संतानच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक…

पाली पोलिसांची कार्यतत्परता; चार लाख रुपये व महत्त्वाचे चेक फक्त अर्ध्या तासात शोधून मालकाला सुपूर्द

रायगड । अमुलकुमार जैनमुंबईचे रहिवासी प्रमोद गणपत देऊळकर यांना पाली पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखद अनुभव आला. बुधवारी (ता. 24) त्यांच्या खरेदीसाठी घेऊन आलेल्या चार लाख रुपये रोख रक्कम आणि बँकेचे तीन…

म्हसळा पाणीपुरवठा योजनेतील पाईप चोरी प्रकरणी नगराध्यक्षा फरहीन बशारत यांनी घेतली पोलिस अधिकाऱ्यांची भेट

“१५ दिवसांत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होणार” –नगराध्यक्षा म्हसळा । वैभव कळसम्हसळा शहरासाठी खासदार सुनिल तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांतून सुमारे ४७ कोटी रुपयांचा नळ पाणीपुरवठा प्रकल्प सुरू…

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९४वा स्मृतिदिन साजरा

हुतात्म्यांना शासकीय मानवंदना; वारसांचा सन्मान उरण । घन:श्याम कडू/अनंत नारंगीकरदेशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ९४ व्या हुतात्मा स्मृती दिनाचे औचित्याने आयोजन बुधवारी (दि. २५ सप्टेंबर) चिरनेर येथे करण्यात…

आंबेवाडी ते निवी कालव्याला डिसेंबरपासून पाणी सोडा – बळीराजा फाउंडेशनचा इशारा

“कोणतीही सबब नको, पाणी वेळेत सोडा” – विठ्ठल मोरे यांचा प्रशासनाला इशारा दुरुस्ती, साफसफाई वेळेत पूर्ण करून पाणी पूर्ववत -कार्यकारी अभियंता मिलिंद पवार रोहा/धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील आंबेवाडी ते…

श्रीवर्धनमध्ये बॅनर प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले! तटकरे यांच्यावर टीकात्मक बॅनर लावणाऱ्यांना राष्ट्रवादीचा इशारा

“खासदारांच्या विकासकामांवर टीका करण्याची लायकी कुणाचीही नाही” –शहराध्यक्ष जितेंद्र सातनाक श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरात खासदार सुनील तटकरे यांच्या विकासकामांवर अप्रत्यक्ष कोपखळी करणारा बॅनर लावण्यात आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले…

कुंडलिका नदीत रासायनिक टँकर रिकामा करण्याची घटना : प्रदूषण नियंत्रण मंडळाची गंभीर दखल; दोषींवर कडक कारवाईचा इशारा

रोहा/धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील कुंडलिका नदीपात्र पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. बुधवारी दुपारी अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील टँकरमधील द्रव पदार्थ नदीपात्रात सोडल्याची घटना घडली. या प्रकारानंतर आरआयए, एमआयडीसी,…

error: Content is protected !!