• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: September 2025

  • Home
  • लोणावळ्यावरून परतताना भीषण अपघात; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोघे जखमी

लोणावळ्यावरून परतताना भीषण अपघात; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोघे जखमी

लोणावळा दि. १८ : लोणावळ्याहून पुण्याकडे परतणाऱ्या कारचा भीषण अपघात होऊन दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. हा अपघात गुरुवारी पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास पुणे–मुंबई…

दिघोडे चौकातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू

रानसई–चिर्ले रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला लवकरच सुरुवात अनंत नारंगीकरउरण, दि. १८ : रानसई ते चिर्ले या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला लवकरच सुरुवात होणार असून त्यासाठी अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५ मेष राशीआज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. विवाह…

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत सहा वाहनं क्षतिग्रस्त, तरुणाचा जागीच मृत्यू

रत्नागिरी । प्रतिनिधीरत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ रविवारी दुपारी भीषण अपघात घडला. कोळसा वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने नियंत्रण सुटून सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात झरेवाडी (रत्नागिरी) येथील…

वालावलकर रुग्णालयात पहिली यशस्वी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार; नेत्रतज्ञांच्या प्रयत्नांना यश म्हसळा । वैभव कळसडेरवण (तालुका चिपळूण) येथील वालावलकर रुग्णालयात पहिली अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. हा अवयव म्हणजे डोळ्याचे बुबूळ…

मराठा आरक्षणाला रायगडातील कुणबी समाजाचा विरोध

हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करण्यासह विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कोलाड । विश्वास निकममराठा समाजाच्या आंदोलनाला प्रतिसाद देत राज्य सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी हैदराबाद गॅझेटीअरचा आधार घेऊन मराठा समाजातील व्यक्तींना…

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन ३० सप्टेंबरला? राज्य सरकारकडून जोरदार तयारी; उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याची चर्चा

उरण । घनःश्याम कडूदीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी अखेर तारीख ठरल्याचे वृत्त समोर आले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी विमानतळाचा भव्य शुभारंभ सोहळा आयोजित करण्याची तयारी…

गावातील दारूबंदीसाठी नारीशक्ती एकवटली; वशेणी ग्रामसभेत ठराव मंजूर; महिलांची जनजागृती रॅली

उरण । अनंत नारंगीकरदारूमुळे संसार उद्ध्वस्त होणे, सतत वाद-विवाद निर्माण होणे ही नवी बाब नाही. त्यामुळेच उरण तालुक्यातील वशेणी गावातील महिलांनी दारूबंदीची ठाम भूमिका घेतली आहे. दारूचे दुकाने बंद करावीत…

माणगावात व्हॉट्सअपद्वारे मटका जुगार सुरुच… सहा आरोपींवर गुन्हा दाखल

माणगाव । सलीम शेखमाणगाव पोलीस ठाणे हद्दीतील निजामपूर येथे सुरू असलेल्या मटका जुगार रॅकेटवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) कारवाई केली. निजामपूर बसस्थानकाजवळील विमल निवास इमारतीच्या जिन्याखाली सुरू असलेला हा…

CISF व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट ‘Mpower’ यांच्यात मानसिक आरोग्य सेवांसाठी तीन वर्षांचा करार

नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) ने आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट (ABET) अंतर्गत असलेल्या मानसिक आरोग्य सेवांसाठी कार्यरत Mpower संस्थेशी सामंजस्य करार (MoU) केला आहे. या करारामुळे येत्या…

error: Content is protected !!