• Sat. Feb 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

नागोठणे ग्रामपंचायतीचे कुशल प्लंबर कर्मचारी चंद्रकांत ताडकर सेवानिवृत्त

शामकांत नेरपगारनागोठणे : येथील ग्रामपंचायतीचे कुशल प्लंबर नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील मुरावाडी गावाचे सुपुत्र चंद्रकांत ताडकर हे आपल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 1 डिसेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. ग्रामपंचायत हद्दीतील जलवहिनीचा…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, १९ डिसेंबर २०२३ मेष राशीआपल्या वजनावर लक्ष ठेवा, अतिखाण्यात आनंद मानू नका. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मागू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर, तुम्हाला…

नेरळ पोलिसांकडून ५ मोबाईल चोरीचे २ गुन्हे उघड

सीसीटिव्हीची मदत आली कामी, नेरळ पोलिसांची आणखी एक धडाकेबाज कामगिरी गणेश पवारकर्जत : नेरळ परिसरात दोन मोबाईल चोरीच्या घटना घडून त्यात ५ मोबाईल चोरीला गेले होते. याबाबत फिर्यादी यांनी पोलिस…

द्रोणागिरी नोड सीआरझेडच्या विळख्यात: भविष्यात कारवाईचे संकेत

घन:श्याम कडूउरण : सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडची निर्मिती झाली आहे. परंतु, सदर नोड हा समुद्र किनारी असल्याने त्याठिकाणी सीआरझेड कायदा लागू करण्यात आला असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. त्यामुळे सीआरझेड बाधीत…

माणगाव-पुणे रस्त्यावर दुचाकीची कारला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : माणगावपासून जवळच असलेल्या कांदळगाव गावच्या हद्दीत काळनदी पुलाच्या पुढे माणगाव-पुणे रस्त्यावर भरधाव वेगाने असलेल्या दुचाकीस्वाराने विरुद्ध दिशेला जात स्विफ्ट डिझायर कारला समोरून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात…

महाडच्या आरुष कोल्हेचे दमदार शतक

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धेत एसबीसी महाड संघ विजयी क्रीडा प्रतिनिधीपोयनाड : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट…

आजचे राशिभविष्य

सोमवार, १८ डिसेंबर २०२३ मेष राशीध्यानधारणा आराम मिळवून देईल. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही जोडीदार तुम्हाला सहकार्य करील. डोळे कधीच खोटं बोलत…

नागपुरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट; ९ जणांचा मृत्यू

नागपूर : नागपुरच्या बाजारगाव गावातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत आज भीषण स्फोट झाला. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तर, ३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली…

भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा चिटणीसपदी हर्षल पितळे यांची निवड

विनायक पाटीलपेण : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणी २०२३-२०२६ प्रथम टप्प्यातील संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून जोहे गावचे युवा नेतृत्व हर्षल पितळे यांची भारतीय जनता…

महाड तालुक्यातील भोमजई येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर

प्रतिनिधीमहाड : तालुक्यातील भोमजई येथे दि. १६ डिसेंबर रोजी २०२३ रोजी माणुसकी प्रतिष्ठान शाखा रोहा आणि जिल्हा परिषद मराठी शाळा भोमजई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर…

error: Content is protected !!