पुणे : हिंदूंच्या सणांची माहिती विकृत करणे आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतीच कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. गुडीपाडवानिमित्त एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी खोटे ऐतिहासिक दावे…
वृत्तसंस्थाठाणे : ठाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरात अंधश्रद्धेतून एका आईने पोटच्या १८ महिन्यांच्या मुलीचा बळी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या अंगात सैतानाचा वास…
सलीम शेखमाणगाव : ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद माणगाव तालुक्यात गुरुवार, दि. ११ एप्रिल २०२४ रोजी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. या ईदनिमित्त मुस्लिम बांधवानी ईदची मशिदीमध्ये सामुदायिक नमाज (प्रार्थना) अदा…
अमुलकुमार जैनअलिबाग : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांच्या खर्चावर केंद्रीय निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे. यासाठीच निवडणूक प्रचारात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक…
विनायक पाटीलपेण : ३२ रायगड लोकसभा मतदार संघातील १९१ पेण विधानसभा मतदारसंघामध्ये सहायक निवडणूक अधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी दि. १०/०४/२०२४ रोजी पेण तालुक्यातील वीटभट्टी मालक…
हर्षल मोरेनागाव : येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन शरद राऊळ यांना त्यांनी केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन अमरावती येथील छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापिठाकडून समाजकार्यासाठी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. नाशिक येथील प.…
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील कोकण रेल्वे मार्गावर असणाऱ्या कोलाड रेल्वे स्टेशनचे नामकरण वरसगांव रेल्वे स्टेशन करावे तसेच या मार्गांवर विर ते पनवेल लोकल रेल्वे सुरु करावी अशी मागणी वरसगांव…
विठ्ठल ममताबादेउरण : दि. १०/०४/२०२४ रोजी उरण येथे पीएम-जनमन अंतर्गत दुर्गम व अतिदुर्गम भागांमध्ये मोबाईल मेडीकल युनिटची सुरुवात पंचायत समिती उरण येथे समीर वठारकर (गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण), डॉ.…
विशेष प्रतिनिधीउरण : शहरातील रेल्वे स्थानकासमोर शनिवार, दि. ६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता क्रेटा चारचाकी चालकाने भरधाव वेगात स्कुटरला धडक दिल्याने पती पत्नीचा मृत्यू तर तीन वर्षांची चिमुरडी जबर…
अनंत नारंगीकरउरण : वाहतूक कोंडीची समस्या निर्माण असल्याने दिघोडे दास्तान मार्गावर संबंधित प्रशासनाने बंद करण्यात आलेली अवजड वाहतूक पुन्हा सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन डोळेझाकपणा करत…