• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

मुंबईचा थरार: शेवटच्या षटकात निकाल फिरणार? भाजप आणि ठाकरे यांच्यात ‘काँटे की टक्कर’!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीला ६ तास उलटले असून मुंबईचा ‘रणसंग्राम’ आता अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्ष विजयी जागांच्या आकडेवारीने…

मुंबईत सत्ता स्थापनेचा ‘काऊंटडाऊन’ सुरू; कोण मारणार बाजी? पाहा विजयी उमेदवारांची यादी!

मुंबई: आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका समजल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. मुंबईत सुमारे ५२.९४ टक्के मतदान झाले असून, महापालिकेत सत्तेची मॅजिक फिगर गाठण्यासाठी ११४ जागांचे बळ…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ मेष राशीपटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च लागू शकतो. मुलांनी त्यांच्या…

राज्यातील १२ जिल्हा परिषदा अन् १२५ पंचायत समित्यांचा बिगुल वाजला; ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी सुरू

उमेदवारीसाठी लॉबिंगला वेग; गावपातळीपासून ते जिल्हा स्तरापर्यंत बैठकांचे सत्र मुंबई । मिलिंद मानेराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा आता निर्णायक वळणावर आला आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १५ जानेवारी २०२६ मेष राशीस्वत:च स्वत:वर औषधोपचार करू नका, त्यामुळे औषधावर विसंबण्याची सवय वाढू शकेल. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पु-या…

​मुंबई-गोवा महामार्गावर मोकाट गुरांचा सुळसुळाट; प्रवाशांचा जीव टांगणीला, जबाबदार कोण?

​कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, ही गुरे अपघातांना निमंत्रण देत आहेत. विशेषतः कोलाड, सुकेळी ते वाकण या दरम्यान महामार्गावरच…

उरण नगरपालिकेवर भाजपचा झेंडा; उपनगराध्यक्षपदी रवी भोईर बिनविरोध,​महाविकास आघाडीची माघार

​उरण | घनःश्याम कडूउरण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपचे रवी भोईर यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी…

गुजरातहून चिपळूणला जाणारा अवैध खैराचा ट्रक वनविभागाच्या जाळ्यात; पोलादपूरमध्ये मोठी कारवाई

​महाड | मिलिंद मानेमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पोलादपूर जवळ वनविभागाच्या पथकाने सापळा रचून गुजरात राज्यातून चिपळूणकडे होणारी अवैध खैराची तस्करी रोखली आहे. या कारवाईत अवैध खैराचा साठा असलेला…

रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची? शेकापची ‘घरघर’ आणि शिवसेनेचे विभाजन; राष्ट्रवादी-भाजप युती बाजी मारणार?

​महाड | मिलिंद मानेरायगड जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यावेळी सत्तेचा सारीपाट पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. एकेकाळी जिल्ह्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या…

​रायगड जिल्हा परिषद निवडणूक: ‘शिंदे गटासोबत युती नाही’, सुनील तटकरे यांचे स्पष्ट संकेत

​रायगड: आगामी रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात…

error: Content is protected !!