मिलिंद मानेमहाड : तालुक्यात 134 ग्रामपंचायत असून 188 महसुली गावांसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 133 नळ पाणीपुरवठा योजनांची होत असलेली गावनिहाय लाखो रुपयांची कामे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे निकृष्ट व बोगस…
हंगेरी: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने वर्ल्ड अॅथलेटिक्स चँम्पियन २०२३ स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारत नवा इतिहास रचला आहे. या स्पर्धेतील भालाफेकीत सुवर्ण पदकावर नाव कोऱणारा तो पहिला भारतीय…
वार्ताहरजेएनपीटी : चिटफंड घोटाळा प्रकरणी उरण, पनवेल सह इतर तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांची सतीश गावंड व सुप्रिया पाटील यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली आहे.अशा गुंतवणूकदारांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
श्रीवर्धन : श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास १० किलो ५५८ ग्रॅम वजनाची अंमली पदार्थाची पाकिटे मिळून आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच…
सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था; सुलभ शौचालयासाठी समर्थ नगर, दर्यानगरवासियांची मागणी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील गावखेड्यात तसेच शहरात स्वच्छतेसाठी विविध अभियान राबविण्यात येतात. मात्र, दिघी येथे शौचालय अभावी स्वछता अभियानाचा पुरता…
शुक्रवार, दि. २५ ऑगस्ट २०२३ मेष राशीउत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा. खासकरून पार्टीमध्ये त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त…
मुंबई : मध्य रेल्वेने पुढील सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर कर्जत, लोणावळा, भिगवण, रोहा, पनवेल, संगमेश्वर रोड, सातारा आणि मसूर या आठ स्थानकांवर काही एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे.…
वार्ताहरपेण : मागील काही महिने रायगड जिल्ह्यात विविध प्रकारे नोकरीचे आमिष दाखवून किंवा पैशाची मागणी करून तरुणांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. आता तर थेट रेल्वे गोदामात नोकरीचे आमिष दाखवून…
विठ्ठल ममताबादेउरण : उरण पूर्व विभागातील काँग्रेसचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा रायगड जिल्हापरिषदेतील पक्ष प्रतोद बाजीराव दामा परदेशी (60) यांचे गुरुवार, दि. 24/8/2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले…
किरण लाडनागोठणे : येथील केएमजी विभाग मराठाआळीतील ग्रामस्थ मोरेश्र्वर पांडुरंग चितळकर यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले आहे. शांत, सयंमी, मेहनती स्वभावाचे मोरेश्र्वर यांचा धार्मिक, सामाजिक कार्यामध्ये मोठा सहभाग…