• Mon. Mar 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

सोमवार, १५ जानेवारी २०२४ मेष राशीजुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची बुद्धिमत्ता…

यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका, ‘हा’ रंग घालणं शुभ

सध्या देशभरात मकर संक्रांतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. देशभरात मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 ला आहे. शास्त्र आणि मान्यतांनुसार, सणाच्या दिवशी कपडे…

देश आपला पुढे जात आहे ते केवळ नरेंद्र मोदी यांच्या मुळेच -खा. सुनील तटकरे

अलिबाग येथे महायुतीचा जिल्हास्तरीय पदाधिकारी मेळावा संपन्न अमुलकुमार जैनअलिबाग : जी 20 परिषदेचे यजमान पद भारत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारून ती यशस्वीसुद्धा केली. मात्र विरोधकांनी मोदीजी यांचे साधे…

उरण रेल्वे स्थानकाजवळील मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

घन:श्याम कडूउरण : येथील रेल्वे स्थानकाजवळील मुख्य रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच उरण रेल्वेचा शुभारंभ करण्यात…

उरण लोकल पहिल्या दिवशी प्रवाशांचा तुफान प्रतिसाद!

रेल्वेला तब्बल ९६ हजार ५८० रूपयांची कमाई घन:श्याम कडूउरण : खारकोपर-उरण रेल्वे मार्गिकेचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर शुक्रवारपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू झाली आहे. या नव्या…

चवदार तळ्याला वाहनांचा वेढा!

कारवाईबाबत पालिका प्रशासन उदासीन मिलिंद मानेमहाड : शहरातील ऐतिहासिक चवदारतळ्याच्या काठावर होत असलेली अवजड आणि छोट्या वाहनांची पार्किंग दूर करण्यास पालिका आणि पोलीस प्रशासनात तू तू – मै मै ची…

शासनाच्या नोटीस विरोधात अंगणवाडी सेविका एकवटल्या

मिलिंद मानेमहाड : अंगणवाडी सेविकांनी मागील महिनाभरापासून आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. शासनाने या अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे अद्याप सकारात्मक दृष्टीने पाहिले नसल्याने अंगणवाडी सेविकांचा संप, निदर्शने अद्याप सुरू आहेत.…

प्रेमसंबंधातून तरुणाची आत्महत्या

मिलिंद मानेमहाड : शहरातील काकरतळे परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने प्रेम संबंधातून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी रात्री उघड झाले. ज्या तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते तिचे लग्न ठरल्याच्या कारणातून त्याने आत्महत्या केली असे…

दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांची जयंती साजरी

दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांची जयंती आज शनिवार दि. १३ जानेवारी रोजी उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष घन:श्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर आदी…

दिवेआगर फाट्यावर भरधाव वाहनांची भीती

श्रीवर्धन-बोर्ली रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरातून दिवेआगरकडे जाताना पोहमिल नाका या चौकात तीन बाजूंनी ये – जा होणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठी आहे. त्यामुळे श्रीवर्धनहून…

error: Content is protected !!