विठ्ठल ममताबादेउरण : जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार एन.एस.पी.टी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावाचे ३८ वर्षानी पुनवर्सनाचे मा. तहसीलदार उरण हे जेएनपीटीच्या दबावाखाली हेतूपुरस्पर काम करत नसल्याचे संशयाच्या निषेधार्थ एकता महिला…
रायगड : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात “बिपर जॉय” नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या वादळामुळे दि. 9 ते 12 जून या कालावधीत समुद्र…
• शासनाचा लाखो रुपयांचा निधी पावसाचे पाण्यात वाहुन जाण्याची भीती!• ठेकेदारांना कामाचे बिल अदा न करण्याची नागरिकांची मागणी वैभव कळसम्हसळा : शासनाच्या वेगवेगळ्या योजने अंतर्गत आमदार, खासदार आणि मंत्री महोदयांचे…
विकासासाठी दत्तक घेतलेल्या खरसई गावासाठी ऊपलब्ध करून दिला ५० लाखांचा निधी वैभव कळसम्हसळा : मुबलक पाणी पुरवठा असलेल्या खरसई धरण योजने अंतर्गत म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतील ८…
सलीम शेखमाणगाव : कोकण रेल्वेच्या धडकेने पुरुष जातीचा अंदाजे ३० ते ४० वयोगटातील एक अनोळखी इसम ठार झाला. सदरची घटना गुरुवार, दि. ८ जून २०२३ रोजी १:२५ वाजण्याच्या सुमारास माणगाव…
घन:श्याम कडूउरण : आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बँकेत बदलून घेण्यास सांगितलं आहे. ही तसं पाहायला गेलं तर नोटबंदी नसली तरी यामुळे अनेक व्यवसायिक आणि लोकांना धक्का बसला आहे. नोट बदलण्यासाठी…
नवतरुण मित्रमंडळ वाघळी यांनी घेतला पुढाकार किरण लाडनागोठणे : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा नुकताच किल्ले रायगडावर मोठ्या दिमाखात संपन्न झाला. 2 जुन ते 6…
विठ्ठल ममताबादेउरण : माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय नवीन शेवे, उरण यांचा मार्च 2023 परिक्षेत 10 वीचा निकाल 95.83 टक्के लागला आहे. यामध्ये…
किरण लाडरायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत विमानतळ सुरु व्हावे, यासाठी आजची पाहणी आहे. सुरु असणाऱ्या कामातील अडचणी…
एकजण गंभीर जखमी, सर्वत्र धुराचे लोट शशिकांत मोरेधाटाव : धाटाव एमआयडीसीतील रोहा डायकेम कंपनीतील कोळसा व कच्चा माल साठा गोदामाला बुधवारी दुपारी भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. आगीच्या भडक्याने…