निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावा लागतो जबाब! विश्वास निकमकोलाड : विधानसभा निवडणूकीला चार दिवस राहिले तरी मतदारांना अद्यापही मतदान ओळखपत्र कार्ड मिळाले नसल्याची खंत मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे निवडणूक अधिकारी…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील जसखार ही सर्वांत श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जेएनपीए बंदर, इतर प्रकल्प यांच्या माध्यमातून करोडोंच्या घरात दरवर्षी…
खोपोली : आज दि.15/11/2024 रोजी सकाळी 7.30 वा.चे सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेचे मुंबई लेनवर किमी 40.100 येथे अपघात झाला. टेम्पो क्र. MH 05 DK 8062 वरील चालक अफसर अली…
मुंबई : मुंबईतील गाजलेल्या जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यात आला असून या प्रकरणाची फाइल…
शनिवार, १६ नोव्हेंबर २०२४ मेष राशीतुमच्या पुढे जाण्यासाठी कुणीतरी तुमचा मूड बिघडविण्याचा प्रयत्न करेल परंतु तुम्हाला त्रास देण्याचा हा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका. या सगळ्या फुकाच्या चिंता आणि…
भोकरे यांच्या प्रवेशामुळे नवगणेंचे पारडे जड गणेश प्रभाळेदिघी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा मु्ख्य प्रवक्ता शामकांत भोकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला…
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून राजकीय पक्षांकडे आता फक्त चार दिवसांचा वेळ शिल्लक राहिला आहे.राज्यात १५ ऑक्टोबर २०२४ पासून…
शुक्रवार, १५ नोव्हेंबर २०२४ मेष राशीअंगदुखीची दाट शक्यता आहे. शारिरीक ताण घेऊन काम करणे टाळा. कारण त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. पुरेशी विश्रांती घ्यायला विसरू नका. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक…
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी मोठ-मोठ्या घोषणा केल्या आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. अशातच नाना पटोले यांनी दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर…
वृत्तसंस्थाशिर्डी : शिर्डीतील साईभक्त आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. साईभक्तांना आता साईसमाधीवर फूल, हार वाहता येणार आहे. कोरोना काळानंतर फुलं, हार नेण्यास असलेली बंदी उठवण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या…