• Wed. Feb 25th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

सचिन राऊळ यांना अमरावती विद्यापीठाकडून डॉक्टरेट

हर्षल मोरेनागाव : येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन शरद राऊळ यांना त्यांनी केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन अमरावती येथील छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापिठाकडून समाजकार्यासाठी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. नाशिक येथील प.…

कोलाड रेल्वे स्टेशनचे नामकरण वरसगांव रेल्वे स्टेशन करावे; वरसगांव ग्रामस्थांची मागणी

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील कोकण रेल्वे मार्गावर असणाऱ्या कोलाड रेल्वे स्टेशनचे नामकरण वरसगांव रेल्वे स्टेशन करावे तसेच या मार्गांवर विर ते पनवेल लोकल रेल्वे सुरु करावी अशी मागणी वरसगांव…

उरणमध्ये मोबाईल मेडिकल युनिट सूरु

विठ्ठल ममताबादेउरण : दि. १०/०४/२०२४ रोजी उरण येथे पीएम-जनमन अंतर्गत दुर्गम व अतिदुर्गम भागांमध्ये मोबाईल मेडीकल युनिटची सुरुवात पंचायत समिती उरण येथे समीर वठारकर (गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण), डॉ.…

अपघातस्थळी पोलीस हजर असतानाही आरोपी जय घरत फरार कसा होऊ शकतो? जनतेचा सवाल

विशेष प्रतिनिधीउरण : शहरातील रेल्वे स्थानकासमोर शनिवार, दि. ६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता क्रेटा चारचाकी चालकाने भरधाव वेगात स्कुटरला धडक दिल्याने पती पत्नीचा मृत्यू तर तीन वर्षांची चिमुरडी जबर…

दास्तान दिघोडे मार्गावर बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरूच!

अनंत नारंगीकरउरण : वाहतूक कोंडीची समस्या निर्माण असल्याने दिघोडे दास्तान मार्गावर संबंधित प्रशासनाने बंद करण्यात आलेली अवजड वाहतूक पुन्हा सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन डोळेझाकपणा करत…

साई झालखंड क्रिकेट स्पर्धेत शिवसाई मापगाव संघ अंतिम विजेता

प्रतिनिधीसोगाव : अलिबाग तालुक्यातील झालखंड येथील साई झालखंड संघाने चोरोंडे क्रिकेट मैदानावर दि. ४ ते ७ एप्रिल असे चार दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या क्रिकेट स्पर्धेत एकूण…

एमएमआरडीएच्या न्यू टाऊन डेव्हलपमेंट ॲथॉरिटीला (NTDA) शेतकऱ्यांचा विरोध; २५ हजार शेतकऱ्यांच्या हरकती

अनंत नारंगीकरउरण : एमटीएचएल (अटल सेतू) प्रभाव क्षेत्राजवळचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएला न्यू टाऊन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (NTDA) नेमण्याचा शासनाच्या अधिसूचनेला रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील १२४ गावांतून २१ हजारांपेक्षा…

धाटावमध्ये तरुणाला मारहाण, शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी

विटा, दगडांचा वापर करून फिर्यादीस केले रक्तबंबाळ प्रतिनिधीरोहा : तालुक्यातील धाटाव गावात गुढीपाडव्यानिमित्त मराठी नवीन वर्षाची सुरुवातच गावातील तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी देत झाली. या प्रकारात विटा,…

“मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो”…पोयनाड येथे मतदार जनजागृती अभियान यात्रा

प्रतिनिधीपोयनाड : पोयनाड विभाग मंडळ अधिकारी कार्यालयामार्फत पोयनाड आदिवासीवाडी, पोयनाड बाजारपेठ येथे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. संपूर्ण पोयनाड गावातून मतदारांना येत्या लोकसभा आणि विधानसभेसाठी उत्स्फूर्तपणे मतदान करावे यांसाठी जनजागृती…

धारदार शस्त्र हातात धरून प्रदर्शन करणाऱ्या तरुणावर कारवाई

मिलिंद मानेमहाड : शहराजवळील किंजळघर येथे एक तरुण धारदार शस्त्र हातात घेऊन गावात दहशत वाजवण्याच्या उद्देशाने फिरत असताना महाड शहर पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन त्याच्यावर कारवाई केली आहे. मंगळवार, दि.…

error: Content is protected !!