प्रतिनिधीनागोठणे : भारतीय टेनिसबॉल क्रिकेट महासंघ, आंतरराष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट फेडरेशन यांच्या संलग्नतेने तसेच युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, भारतीय शालेय खेळ महासंघ यांच्या मान्यताप्राप्त तसेच स्पोर्ट्स कोटामध्येही समाविष्ट…
मंगळवार, १ ऑक्टोबर २०२४ मेष राशीआरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा…
मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथील एलबीएस रोडवर भररस्त्यात बेस्टच्या बसला आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या आगीत…
पाच वर्षात एकही खड्डा नाही, २४६ कोटी रुपये खर्च, सर्वसामान्यांना मोठा दिलासा मजिद हजितेमाणगाव : कोकणातील रखडलेला, खड्डेमय झालेला, अर्धवट असलेला, अद्यापही कामं सुरू असलेला, रस्त्याची चाळण झालेला, आंदोलने सुरू…
मजिद हजितेमाणगाव : शहरापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावरील रिळे आणि पाचोळे या दोन गावांच्या मधील शेकडो एकर जमिनीच्या पठारावर निसर्गाने पिवळसर चादर ओढल्याने जणू सोनेरी शालूला हिरवीगार किनार जोडली आहे…
सलीम शेखमाणगाव : माणगाव काळ नदी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना सोमवार, दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या पूर्वी घडली. याबाबतची…
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने निर्णयांचा धडाका सुरूच ठेवत कोतवाल व होम गार्डच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय…
रायगड जनोदय ऑनलाईनवाढत्या वयाबरोबर आणि दिवसभर एकाच जागी बसून काम केल्याने सर्वात जास्त पाठदुखीचा त्रास होतो. पाठदुखीने त्रस्त असलेल्या जवळपास सर्वच लोकांना याचा खूप त्रास होतो आणि त्यावर कोणालाच अचूक…
सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ मेष राशीखेळ आणि आऊटडोअर अॅक्टीव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह ऊर्जा परत मिळविण्यास सहाय्यभूत ठरेल. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच…
रत्नागिरी : गणपतीपुळे येथील समुद्रात पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी रत्नागिरीत घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. प्रदीप कुमार आणि मोहम्मद आसिफ अशी त्यांची नावं…