शुक्रवार, १९ जुलै २०२४ मेष राशीचांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी…
वार्ताहरपनवेल : पनवेल शहरातील एका सराफाने १७ गुंतवणूकदारांची तब्बल साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत तक्रारदारांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज केल्यावर या गुन्ह्याला वाचा फुटली. याबाबत…
जालना: पंढरपूरहून वारी करून गावाकडे परत येणाऱ्या भाविकांच्या गाडीला झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील राजूर रोडवरील तुपेवाडी जवळ काळी पिवळी जीप विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ७…
वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन रिसर्च सेंटर पुणे येथे रवाना अनंत नारंगीकरउरण : चिर्ले येथील मानवी वस्तीत जखमी अवस्थेत पिसूरी हरीण आढळून आले होते. वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या…
घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या नावाखाली लाखों रुपये खर्च केले जात असतात. तरीही पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्याने शहरातील अनेक भागात भर रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र…
रानसई धरण तुडूंब भरले, पर्यटकांची पावले रानसई धरणाकडे अनंत नारंगीकरउरण : गेल्या काही दिवसांपासून उरणला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने रानसई धरण भरुन वाहू लागले आहे. तर पुनाडे…
घन:श्याम कडूउरण : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईतील रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) एका उपनिरीक्षकाला तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या तक्रारीच्या आधारे आरपीएफ पोलीस स्टेशन,…
गुरुवार, १८ जानेवारी २०२४ मेष राशीआपल्या अनुमान न लावता येणा-या स्वभावाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्याला हानीकारक ठरणार नाही याची दक्षता घ्या. शक्यतो हे टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप…
वृत्तसंस्थामुंबई : लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि एकंदरीतच महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमधील तीनही पक्षाच्या नेत्यांचा उत्साह वाढला आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून काही…
सलीम शेखमाणगाव : सालाबादप्रमाणे यावर्षीही माणगावात मोहर्रम सण बुधवार, दि. १७ जुलै २०२४ रोजी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. या मोहर्रम सणानिमित्त माणगाव बाजारटेप मोहल्ला येथील मुस्लिम बांधवांनी ताबुताची…