• Wed. Mar 4th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

मंगळवार, २ जुलै २०२४ मेष राशीमित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी तुम्ही तुमच्या…

मुंबईत ठाकरे गटाची सरशी, परब, अभ्यंकर विजयी

मुंबई : विधानपरिषदेच्या चारपैकी मुंबईतील दोन जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुंबईतील पदवीधर निवडणुकीत अनिल परब यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपाच्या किरण शेलार यांचा पराभव…

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरेंचा विजय

मुंबई : लोकसभा निवडणूकीनंतर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणूकीच्या चार जागांची मतमोजणी सुरु आहे. यामध्ये पहिला निकाल हाती आला असून भाजपच्या निरंजन डावखरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात बाजी…

मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी

प्रतिनिधीनवी मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते.…

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची राज्य पॅनलवर निवडीसाठी स्कोअरर्सची परीक्षा

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने राज्य पॅनलवर स्कोअरर्सना समाविष्ट करण्यासाठी जुलै व ऑगस्ट २०२४ मध्ये एक परीक्षा आयोजित करणार आहे. हि परीक्षा सर्व उमेदवारांसाठी खुली आहे. परीक्षा शुल्क ५००…

उरणची आराध्या बुद्धीबळाच्या पटावर राज्यात अव्वल

घन:श्याम कडूउरण : कल्याण येथे झालेल्या राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेमध्ये सहा पैकी सहा डाव जिंकून उरणची आठ वर्षीय आराध्या विनेश पुरव ही राज्यात अव्वल ठरली आहे. आराध्याने या आधी सुद्धा खेळातील…

अलिबाग-रेवस मार्गावर नांदाईपाडा फाट्यावर झाड कोसळून वाहतूक ठप्प

पडलेले झाड बाजूला करण्यात भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख दिलीप भोईर यांचा पुढाकार अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग-रेवस मार्गावर सोमवार, दि. १जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास नांदाईपाडा फाट्यावर भररस्त्यात झाड कोसळून…

ठाकरे गटाचे अनिल परब विधानपरिषद निवडणुकीत विजयी; भाजपला झटका

मुंबई : विधान परिषदेच्या 4 जागांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निकालात ठाकरे गटाने बाजी मारत भाजपला जबरदस्त दणका दिला आहे. सगळ्यांचं लक्ष आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून…

पंकजा मुंडे आमदार होणार; भाजपने जाहीर केली 5 नावांची यादी

वृत्तसंस्थामुंबई : लोकसभेतील पराभवनंतर अखेर पंकजा मुंडे आमदार होणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडेंची लवकरच विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे. विधानपरिषेसाठी भाजपने पाच नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंकजा…

चाळीशीनंतर महिलांनी रोज करावे अंड्याचे सेवन, कधीही होणार नाही ‘ही’ समस्या

रायगड जनोदय ऑनलाइन : अंडे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, डॉक्टरही रोज एक अंडे (Egg) खाण्याचा सल्ला देतात. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन (Protein) असतात, ज्यामुळे स्नायू चांगले होतात. यामुळे…

error: Content is protected !!