रायगड जनोदय ऑनलाइनहिवाळ्यात सांधेदुखी वाढण्याची अनेक कारणे आहेत. युरिक अॅसिड वाढल्यामुळे सुद्धा सांधेदुखी वाढते. थंडीच्या हंगामात थंडी वाढल्यामुळे स्नायूंच्या रिसेप्टर्सची वेदना सहन करण्याची क्षमता कमी होते. यामुळे, थंडीच्या दिवसात, तीव्र…
सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ मेष राशीअपेक्षित मातांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. शक्य झाल्यास धुम्रपान करणा-या आपल्या मित्रासोबत थांबणे टाळा, तुमच्या होणा-या बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो. इच्छा…
वेतनवाढीच्या मागणीसाठी पुन्हा उपोषणाचं हत्यार मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅच्युईटी देण्यात यावी, याबाबतचे प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने महाराष्ट्र सरकारला सादर केले आहेत. यासंबंधी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी…
१ कोटीच्या माणगांव बस स्थानक रस्त्याचे भूमिपूजन सलीम शेखमाणगाव : आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. संपूर्ण कोकणाला भेडसावणाऱ्या मुंबई महामार्गाचे काम येत्या ८ ते १० महिन्यात पूर्ण करण्याची जबाबदारी…
रायगड : आपल्याला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलंय. मात्र आपण ते अजून घेतलं नसल्याचं, शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितलं. तर सर्व जण आपल्याला सांगताहेत आता जे दिलंय ते…
मुंबई : लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केले आहेत. ऑगस्टच्या शेवटी अर्ज केल्याने त्यांना पैसे मिळू शकले नाहीत. त्यामुळे हे पैसे कधी मिळतील याकडे या…
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील मांडवा लायन्स क्लबचे पदाधिकारी अनिल जाधव यांच्या पत्नी डॉ. अरुंधती जाधव यांचे शनिवार, दि. २१ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता चोंढी येथील राहत्या…
विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार मिलिंद मानेमुंबई : सन २०२४ च्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होऊ घातल्या आहेत. या निवडणुका निःपक्षपाती पार पाडाव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली…
मुंबई : मुंबई सिनेटच्या निवडणुका उद्याच होणार असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मुंबई विद्यापीठाने सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली…
मुंबई : लाल बस दिसली की आपल्यापैकी अनेकांच्या डोळ्यांसमोर अशोक सराफ यांचा चेहरा येतो. यामागचं कारण म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात गणपतीपुळ्याला जाणाऱ्या ‘व्हर्जिनल गाडीचा व्हर्जिनल…