• Mon. Dec 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

माणगावजवळ शिवशाही बस–अशोक लेलंडची भीषण टक्कर : १ ठार, १० जखमी

माणगाव | सलीम शेखमाणगावपासून अवघ्या एका किलोमीटर अंतरावर कळमजे पुलाजवळ मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि. २६ नोव्हेंबर २०२५) सकाळी ७.१५ च्या सुमारास शिवशाही बस आणि अशोक लेलंड वाहनामध्ये समोरासमोर भीषण…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २६ नोव्हेंबर २०२५ मेष राशीआयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस…

उरणच्या आर्यनची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

तालुक्यातील पहिला “इंटरस्कुल” आणि “इंटर युनिव्हर्सिटी” पातळीवर चमकणारा जलतरणपटू उरण | घन:श्याम कडूउरण तालुक्याचा जलतरणपटू आर्यन विरेश मोडखरकर याने युनिव्हर्सिटी निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी पात्रता मिळवली…

रेवदंडा मोठा कोळीवाड्यातील कुलस्वामिनी मंदिरात चोरी; चांदीचे मुखवटे व मूर्त्या गायब

रेवदंडा | सचिन मयेकररेवदंडा मोठा कोळीवाडा परिसरातील कुलस्वामिनी मंदिरात शनिवारी पहाटे (२२ नोव्हेंबर) झालेल्या चोरीची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील चांदीचे पवित्र देव चोरीस गेल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.…

उरणमध्ये विद्युत पोलांना मातीचा आधार; भविष्यात नागरिकांच्या जीवितास धोका

उरण । अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. मात्र महावितरण कार्यालयाच्या भ्रष्ट कारभारांनी उरणमधील विद्युत पोल उभे करण्यासाठी…

अघोरी कृत्यांनी महाड निवडणुकीत खळबळ; “ओम फट स्वाहा”ची पुनरावृत्ती?

घरासमोर नारळ, कुंकू, भोपळा टाकल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण महाड । मिलिंद मानेविधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणावर झालेले तथाकथित “ओम फट स्वाहा” प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महाड नगर परिषद निवडणुकीच्या…

कल्याण-पश्चिम येथून 27 वर्षीय तरुण बेपत्ता; भिवंडी पोलिसांत नोंद

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कोनगाव परिसरात राहणारा 27 वर्षीय आनंद शामबाबु गुप्ता हा तरुण 11 नोव्हेंबरपासून बेपत्ता असून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे. पोलीस…

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 7000 कोटींचा व्यवसाय टप्पा केला पार

अलिबाग | सचिन पावशेरायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सहकारी बँकिंगची निर्माण केलेली राज्यातील ओळख अधिक दृढ करीत आपला व्यवसाय टप्पा 7000 कोटींच्या पुढे नेला आहे. असा व्यवसाय टप्पा पार करणाऱ्या…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५ मेष राशीआपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला सोडावे लागतील. कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम…

ग्रामीण भागातील एसटी वाहतूक व्यवस्था ढासळली!

अपुरा कर्मचारी वर्ग, आर्थिक तूट आणि प्रवाशांचा प्रचंड संताप माणगाव । सलीम शेखमाणगाव तालुका…रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण. तालुक्यातील शेकडो खेड्यांचा जगण्याचा प्रमुख आधार असलेली एसटी बस सेवा आज गंभीर संकटातून…

error: Content is protected !!