• Fri. Mar 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

‘हे’ शक्य आहे, योग्य आहाराने वाढते हिमोग्लोबिनचे प्रमाण

रायगड जनोदय ऑनलाईन : शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यास अनेक प्रकारचे त्रास सुरू होतात.याच्या कमतरतेमुळे शरीर कमजोर होते, त्वचेमध्ये पिवळेपणा, चक्कर येणे, तंद्री लागणे, आणि थकवा इत्यादी त्रास होतो. पुरुषांच्या…

आजचे राशिभविष्य

सोमवार, २४ जून २०२४ मेष राशीमनावर झालेल्या आघातामुळे तुम्हाला प्रचंड धैर्य आणि शक्ती पणाला लावावी लागेल. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही यावर सहजपणे मात कराल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा…

प्रत्येक शाळेत रोज एक तास योगासाठी असावा – डॉ. राजाराम हुलवान

प्रतिनिधीअलिबाग : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र आयोजित रायगड जिल्हा परिषद शाळा सायमन कॉलनी येथे योग दिवस साजरा करण्यात आला. माणुसकी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांच्या…

ही दोस्ती तुटायची नाय…वृक्षारोपण करून सर्वांना दिला पर्यावरण प्रेमाचा संदेश

विनायक पाटीलपेण : सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी १९८५ ग्रुपचे यावर्षीचे पावसाळी गेट टू गेदर रविवार, दिनांक २३ जून रोजी बापूजी मंदिर चिरनेर परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असलेले…

महाड-रायगड रोडवरील रखडलेल्या पुलामुळे अतिवृष्टीच्या काळात चार गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता!

राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी सुस्त, ठेकेदार मस्त! जनता हतबल…राजकीय नेते सुस्तावले? मिलिंद मानेमहाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 प्रमाणे मागील तीन वर्षापासून महाड-रायगड रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम चालू आहे. याच…

‘महाराज’ चित्रपटावरून गुजराती समाज आक्रमक, नेरळ पोलीस ठाण्यात दिले निवेदन

गणेश पवारकर्जत : नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर नुकताच ‘महाराज’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. १६० वर्षापूर्वी झालेल्या एका केसचा आधार घेत निर्माण पुस्तकाची प्रेरणा घेत हा चित्रपट तयार करण्यात…

माणगाव उप जिल्हा रुग्णालयात रुग्णांना दिलासा; सिटीस्कॅन, डायलिसिस, रक्तपेढी सेवा सुरु

सलीम शेखमाणगाव : येथील बहूचर्चित उप जिल्हा रुग्णालयात विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा आणि सेवा कार्यान्वित झाल्या असून काही प्रमाणात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची भरती पुरेशी झाल्याने रुग्ण, पत्रकार आणि…

रायगड किल्ला पर्यटकांनी गजबजला!

रस्त्याच्या दुतर्फा वाहन पार्किंगमुळे स्थानिक नागरिकांचे हाल! मिलिंद मानेमहाड : पावसाळा सुरु झाल्यानंतर संपूर्ण रायगडावर पसरलेली धुक्याची झालर आणि पर्यटकांना आकर्षित करणारे पावसाळी वातावरण यामुळे किल्ले रायगडावर पर्यटकांनी एकच गर्दी…

शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या वाहतूक संघटनेच्या उरण तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप घनःश्याम कडूउरण : भारतीय कामगार संघटनेच्या वाहतूक विभागातर्फे आज उरण तालुक्यातील वाहतूक संघटनेच्या उरण विधानसभा अध्यक्ष करण चंद्रहार पाटील यांनी नियुक्त्या…

प्रशांत पाटील यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी -शरद पवार

विठ्ठल ममताबादेउरण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते होते. पक्षाला तळागाळात पोहोचविण्याचे काम प्रशांत पाटील…

error: Content is protected !!