• Fri. Mar 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

मुळ्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ ५ गोष्टी; फायद्याच्याऐवजी होईल मोठे नुकसान!

रायगड जनोदयहिवाळा सुरू होताच कोशिंबीर आणि पराठ्याची चव वाढवणारा मुळाही बाजारात भरपूर प्रमाणात दिसू लागतो. मुळ्याचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात. मुळ्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, फायबर आणि व्हिटॅमिन ए,…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २४ ऑक्टोबर २०२४ मेष राशीतुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घ काळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. आपल्या जीवनसाथी…

कर्जतच्या २५ वर्षीय ऋतुजा जंगम या तरूणीचा गर्दीमुळे लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

गणेश पवारकर्जत : बदलापूर अंबरनाथ लोकलच्या संख्येत वाढ होत नसल्याने दिवसेंदिवस कर्जत लोकलमधील वाढणारी प्रवाशांची संख्या व त्यामुळे होणारी गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून पडून अपघात होणाऱ्या समक्षांचा प्रश्न गंभीर बनला आहे.…

उद्धव ठाकरेंचे शिलेदार ठरले! आदित्य ठाकरेंसह ६५ जणांची पहिली यादी जाहीर, पहा एकनाथ शिंदेंविरोधात कोण लढणार?

मुंबई : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही, तरीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख…

माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांची उरणच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका

घनःश्याम कडूउरण : उरणच्या विकासात आजतागायत महत्वपूर्ण भूमिका ही माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांची आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. मात्र आजचे नेतेमंडळी…

श्रीवर्धन मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार आदिती तटकरे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

आदिती तटकरे १ लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी होतील, पदाधिकाऱ्यांनी केला निर्धार सलीम शेखमाणगाव : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष…

“आ. भरत गोगावले यांना कंटाळून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार”

निजामपूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना बाबूशेठ खानविलकर यांनी स्पष्ट केली भूमिका सलीम शेखमाणगाव : आ. भरत गोगावले यांच्या अन्यायकारक व तुच्छतेच्या वागणुकीला कंटाळून आपण निजामपूर विभागासह महाड विधानसभा मतदार संघातील…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २३ ऑक्टोबर २०२४ मेष राशीआज तुम्ही केलेले शारिरीक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची…

मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे महिम मतदार संघातून निवडणूक लढणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव…

रायगडच्या १९ वर्षाखालील मुलींचा क्रिकेट संघ जाहीर, महाडची रोशनी पारधी कर्णधार

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित एकोणीस वर्षाखालील मुलींच्या आंतरजिल्हा निमंत्रित एकदिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींचा संघ काल जाहीर करण्यात आला आहे. येत्या ऑक्टोबर…

error: Content is protected !!