• Wed. Mar 25th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, ६ सप्टेंबर २०२४ मेष राशीतुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. कुटुंबियांच्या गरजांना…

गणेशोत्सवाची लगबग!

बाजारपेठ सजली, चित्र शाळेत मुर्ती कारागिर दंग अनंत नारंगीकरउरण : गणेशोत्सवाला एक ते दोन दिवसांचा अवधी उरला असतानाच उरण तालुक्यातील अनेक कलाकारांच्या गणपती कारखान्यात हर तऱ्हेच्या गणेशमूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात…

एमसीए आयोजित पंचांच्या मुख्य लेखी परीक्षेत रायगड जिल्ह्यातील आठ पंच उत्तीर्ण

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्यावतीने आयोजीत केलेल्या क्रिकेट पंचांच्या मुख्य लेखी परीक्षेचा निकाल काल एमसीएकडून जाहीर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्या अधिकार क्षेत्रातील २१ जिल्ह्यातील पंचांनी परीक्षेसाठी सहभाग…

श्रीवर्धनमध्ये बिबट्याची दहशत

सर्वा, दांडगुरी नंतर कोंढेपंचतन परिसरात बिबट्याचे दर्शन ! स्थानिकांमध्ये घबराट सणासुदीला जंगल भागातील गावात भीतीचे वातावरण गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील गावो गावी काही दिवसाआड बिबट्याचे दहशत वाढू लागली आहे.…

आढावा महाड विधानसभेचा

महाड विधानसभा मतदार संघात आ. गोगावलेंची चौकार मारण्याची इच्छा! तीनवेळेच्या बिगर कॉँग्रेसी आमदारांसाठी ‘सोळावं वरिसं धोक्याचं’ परंपरा शैलेश पालकरपोलादपूर : रायगड लोकसभा मतदार संघाची पुनर्रचना झाल्यानंतर सलग दोनवेळी खासदारकी मिळविणारे…

दिवीपारंगीत जलजीवनच्या कामाचा सावळागोंधळ!

काम पुर्ण नसताना देखील पुर्ण झाल्याचे बील काढण्याचा प्रकार उघडकीस अब्दुल सोगावकरसोगाव : रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशन अंतर्गत गावागावात कामे केली जात आहेत. परंतु, या…

12 सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरीता 3 स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार दि. 24 नोव्हेंबर 2023 अधिसूचना अन्वये सन…

आज मैत्रीपूर्ण शिक्षकांची गरज!

देशाचे उज्वल भविष्यासाठी राबणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.आपण सतत कार्यरत राहून नवनवीन पिढी अत्यंत तलख व हूशार बनवून राष्ट्राचे जगात श्रेष्ठत्व शिद्ध केले आहे. सारे जग तरुणांचा व…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ५ सप्टेंबर २०२४ मेष राशीवाहन चालविताना, विशेष करुन वळणावर काळजी घ्या, दुस-यांचा निष्काळजीपणा तुमच्यासाठी अडचणी निर्माण करु शकतो. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल.…

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; कर्मचाऱ्यांच्या पगारात ‘इतक्या’ रुपयांची वाढ जाहीर

मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनांनी मंगळवार (3 सप्टेंबर 2024) पासून संपाची हाक दिली होती. ऐन गणेशोत्सवापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत…

error: Content is protected !!