• Fri. Mar 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उरणमध्ये विद्यार्थी सुरक्षा जागरूकता शिबिराचे आयोजन

विनायक पाटीलपेण : दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.३० ते १ या कालावधीत न्हावाशेवा पोलिस विभाग व चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया यांच्या वतीने जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय, शेव, उरण या…

बोरी शाळेचे उपशिक्षक उज्वल म्हात्रे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’

अक्षय म्हात्रेवढाव-पेण : रायगड अविष्कार फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार 2023-24′ रायगड जिल्हा परिषद शाळा बोरी ता. पेण येथे प्राथमिक विभागात कार्यरत असलेले शिक्षक उज्वल चांगदेव म्हात्रे यांना देण्यात…

राष्ट्रीय सेवा योजना व शैक्षणिक धोरण २०२०

डॉ. श्रीकृष्ण दि. तुपारेप्राध्यापकआ. प्र. वि. महाविद्यालय, नागोठणेमो. क्र. 8412991873 नवीन शैक्षणिक धोरणाने गेली तीन वर्षे शिक्षक, पालक व शिक्षण सम्राटांच्या मनात संभ्रम निर्माण केला, तरीही ते पदव्युत्तर वर्गास गतवर्षी…

‘राष्ट्रीय सेवा योजना’ : युवकांसाठी एक सुवर्ण संधी

प्रा. तुळशिदास मोकलमुंबई विद्यापीठराष्ट्रीय सेवा योजनारायगड जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना ही भारत सरकारच्या युवा व क्रिडा मंत्रालयाकडून चालविली जाणारी ही एक योजना आहे. ही योजना सुरवातीला विद्यार्थ्यांच्या सह-शैक्षणिक उपक्रमाचा…

सकाळी उपाशी पोटी सेवन करा ‘या’ रोपाची पाने! कमी होतो कॅन्सरचा धोका, वाचा चमत्कारिक फायदे

रायगड जनोदय ऑनलाईनप्रत्येकाला निरोगी राहायचे आहे, लोक त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक आहेत आणि ते त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी काहीही करत नाहीत. बरेच लोक व्यायाम करतात, बरेच लोक विविध प्रकारच्या औषधी वनस्पती वापरतात,…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ मेष राशीक्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि…

मोठी बातमी! ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार तिसरा हप्ता

मुंबई : महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे. या योनजेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले…

सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. याचवेळी राज्यातील…

बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांवर गोळीबार; अक्षय चकमकीत ठार

मुंबई : बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला केला आहे. ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमकडून घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी घेऊन जात असताना ही घटना घडली. यावेळी अक्षयने…

पाणदिवे येथील हुतात्मा स्मारकात ठेवले बांधकाम मटेरियल

अशोक शेडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची नितेश पाटील यांची मागणी हुतात्मा स्मारकात २ वर्षे बांधकाम साहित्य धूळ खात पडून; स्मारकचा अपमान गुन्हा दाखल न झाल्यास आमरण उपोषण करणार विठ्ठल ममताबादेउरण…

error: Content is protected !!