• Fri. Mar 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

ग्रामपंचायत सफाई कामगाराला सापडले अमेरिकन डॉलर?

समाजमाध्यमांवर मेसेज व्हायरल; चौकशीची मागणी घनःश्याम कडूउरण : तालुक्यातील कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असलेल्या चाणजे ग्रामपंचायतच्या सफाई कामगाराला समुद्रकिनारी साफसफाई करताना अमेरिकन डॉलर सापडले असल्याचा मेसेज गेले दोन, तीन दिवसांपासून समाजमाध्यमांवर…

धक्कादायक! झिराड हद्दीत एकाला क्षुल्लक कारणावरून जीवेठार मारण्याचा प्रयत्न

मांडवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला केली अटक अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील झिराड हद्दीतील झिराडपाडा येथे एकाने भाजी कापण्याच्या सुरीने डाव्या कुशीत मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत…

माणगावजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, २ जखमी

सलीम शेखमाणगाव : माणगावपासून जवळच्या अंतरावर असलेल्या ढालघर गावच्या हद्दीत ढालघर फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महिलेचा मृत्यू…

यंदा नवरात्रीला कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालाल?

हिंदू धर्मात नवरात्रीच्या ९ दिवसांना विशेष महत्त्व मानले जाते. हे नऊ दिवस देवी दुर्गाच्या नऊ रूपांच्या पूजेसाठी समर्पित आहेत. हिंदू दिनदर्शिकेनुसार, यावर्षी शारदीय नवरात्र3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. महोत्सवाचा समारोप…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४ मेष राशीआपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार…

कातळपाडा-झिराड येथे सर्पमित्रांनी दिले सात फुटी अजगराला जीवदान

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील कातळपाडा – झिराड येथील नितीन नार्वेकर यांच्या घराजवळच्या शेतात मंगळवार दि. २४ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास शेतमजूराला चारा कापत असताना भला मोठा सर्प दिसला,…

कोलाड आंबेवाडी बाजारपेठेतील बनारस जनरल स्टोअर्स दुकानात चोरी

लाखो रुपये किंमतीच्या सिगारेट व रोख रक्कम लंपास विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड आंबेवाडी नाका बाजारपेठेतील तटकरे पार्क येथील बनारस जनरल स्टोअर्सचे मालक फुलंचद जैस्वाल यांच्या दुकानातुन अंदाजे १…

माणगाव नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची ४ ऑक्टोबरला निवडणूक

सलीम शेखमाणगाव : माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी नगराध्यक्ष पदाचा ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा नुकताच अलिबाग येथे रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला. या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी…

जोहेचा राजाची महाआरती राजकीय नेते व दादर सागरी पोलिसांच्या हस्ते संपन्न

विनायक पाटीलपेण : संपूर्ण देशात गणपती बाप्पाच्या मूर्तीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पेण तालुक्यातील गणेश मूर्तीचे हब जोहे गावात साखरचौथ निमित्त जोहेचा राजाची 2013 रोजी स्थापना करण्यात आली. कोणत्याही संकटात…

स्वत:च्या हातानं सत्ता घालवू नका; फडणवीसांना इशारा देत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे

वृत्तसंस्थाजालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे. ‘सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी आरक्षण न दिल्यास आम्ही स्वत:…

error: Content is protected !!