• Sat. Feb 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

अलिबाग रेवस मार्गावर भाल गावाजवळ दुचाकीचा अपघात, दोघे जखमी

पिंट्या गायकवाड मित्रमंडळ रुग्णवाहिकेसह आले मदतीला अमूलकुमार जैनअलिबाग: अलिबाग रेवस मार्गावर भाल गावाजवळ रस्त्यातील खड्डा चुकविताना रस्त्यावर पडलेल्या खडीवरून घसरल्यामुळे दुचाकीसह रस्त्याच्या कडेला पडून अपघात झाला. यावेळी दुचाकीवरून प्रवास करणारे…

आजचे राशिभविष्य

शनिवार, २९ जुलै २०२३ मेष राशीभूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावूकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहे त्यांना आज धन…

हरवलेले मोबाईल, दागिने मिळवून दिले परत; माणगांव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

सलीम शेखमाणगाव : सध्याचे युगात मोबाईल वापर करणा-यांची संख्या जास्त वाढली असुन मोबाईल हे दैनंदीन वापरातील महत्वाचे उपकरण आहे. त्यामुळे मोबाईल चोरीला जाणे हरवणे याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. मोबाईल…

नवीन शेवा ग्रामस्थांनी एमआयडीसीला भरली ३१ लाख ८० हजार पाण्याची थकबाकी

वैशाली कडूउरण : नवीन शेवा ग्रामपंचायतच्या हद्दीतील पिण्याचे पाण्याचे बिल ३१,८०,४८५ रुपये इतकं बाकी होतं. आज शुक्रवार, दि. २८ जुलै २०२३ रोजी ग्रामसुधारणा मंडळ नवीन शेवा व ग्रामपंचायत नवीन शेवा…

रानसई धरण परीसरातील नागरिक भितीच्या छायेखाली

जनतेच्या समस्या मार्गी लावण्याची माजी जि. प. सदस्य वैजनाथ ठाकूर यांची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील रानसई धरण परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या उत्खननामुळे तसेच अनधिकृत बांधकामामुळे रानसई धरण परिसरातील…

नागोठणे शहराची १२ तास ‘बत्ती गुल’; नागरिकांचे प्रचंड हाल

किरण लाडनागोठणे : रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नदीला आलेले‌ पूर, ठिकठिकाणी दरडी कोसळून मनुष्य तसेच वित्तहानी झाली आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच नागोठण्यात वारंवार लाईट…

अलिबाग तालुक्यातील ताजपूर गावाच्या पाण्याच्या टाकीवर दरड कोसळली , गावचा पाणी पुरवठा बंद

प्रतिनिधीअलिबाग : तालुक्यातील रामराज विभागात ताजपुर गावातील पाण्याची टाकी आणि विहीर परिसरात दरड कोसळली आहे. त्यामुळे परिसरात मातीचा ढिगारा साचल्याने गावाचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अलिबाग महसूल विभागाने घटनास्थळी…

उरण तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे हजेरी लावून पलायन!

पळपुट्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी घन:श्याम कडूउरण : गेली ५ ते ६ दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे उरणमध्ये पूरपरिस्थिती व दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मात्र यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत…

रायगड भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्याविरोधातील सर्व दोषारोप उच्च न्यायालयाकडून रद्द

अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्यावरील सर्व दोषारोप उच्च्य न्यायालयाने रद्द केले आहेत. या निर्णयामुळे अ‍ॅड. मोहीते यांना दिलासा मिळाला आहे. एका महिलेने त्यांच्यावर आरोप…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, २८ जुलै २०२३ मेष राशीप्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल, दमून जाल. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला…

error: Content is protected !!